Current Affairs | चालू घडामोडी | 30 OCT 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 30 OCT 2023

1) मेरा युवा भारत

  • लोहपूरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर रोजी ‘मेरा युवा भारत’ संस्थेची स्थापना होणार.
  • राष्ट्र उभारणीसाठीच्या उपक्रमात तरुणांना सक्रियपणे सहभागी होण्याची संधी या संस्थेमार्फत दिली जाईल.

2) प्रसिद्ध कलाकार ‘मॅथ्यू पेरी’ यांचे निधन.

  • ‘फ्रेंड्स’ मुळे घराघरात पोहचलेल्या चँडलर ची भूमिका करणाऱ्या ‘मॅथ्यू पेरी’ यांचे 29 ऑक्टोबर रोजी निधन झाले.

3) ‘इग्ला’ क्षेपणास्त्र.

  • सशस्त्र दलांमद्धे महत्वाची भूमिका बाजवणाऱ्या ‘इग्ला’ क्षेपणास्त्राची आता देशातच निर्मिती करण्यात येत आहे.
  • ‘इग्ला’ बाबत
    • याला ‘मॅन पोर्टेबल एयर डिफेन्स सिस्टम’ (MANPADS) म्हणतात.
    • याला खांद्यावर ठेवून थेट हल्ला करता येतो.
    • जमिनीवरून हवेत मारा करण्यासाठी वापर.
    • 5 किमी पर्यन्तच्या लक्ष्याला भेदण्याची क्षमता.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment