Current Affairs | चालू घडामोडी | 29 OCT 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 29 OCT 2023

1) युद्धविरामाच्या ठरावावर भारत तटस्थ.

  • इस्राइल-हमास यांच्यातील संघर्ष त्वरित थांबवण्यासाठीच्या संयुक्त राष्ट्रांच्या (UN) महासभेतील युद्धविराम ठरावावारील मतदानास अनुपस्थित राहून भारताने तटस्थतेची भूमिका घेतली.
  • याचबरोबर गाझा पट्टीमद्धे मानवतावादी दृष्टिकोनातून मुक्त प्रवेश देण्याचे आवाहनही केले.
  • ‘हमास’ या दहशतवादी संघटनेने 7 ऑक्टोबरला इस्राइल वर हल्ला केल्यानंतर इस्राइलच्या लष्कराने तीव्र प्रतिहल्ला चालवलेला आहे.
  • भारताने जरी तटस्थ भूमिका घेतली असली तरी ठराव मात्र मंजूर झाला आहे.

2) अन्नप्रक्रिया उद्योगात महाराष्ट्र अव्वल.

  • पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्र राज्याच्या कृषि विभागाने दमदार कामगिरी करत देशात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या आघाडीच्या दहा जिल्ह्यात राज्यातील सहा जिल्ह्यांचा समावेश आहे.
  • सहा जिल्हे = छत्रपती संभाजीनगर, पुणे, सांगली, नाशिक, नगर, सातारा.
  • पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना
    • सुरुवात – 2020
    • उद्देश – देशात लहान अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी आणि प्रक्रियामुक्त अन्नपदार्थांच्या निर्मितीला, निर्यातीला चालना देण्यासाठी सुरुवात.
  • आघाडीची राज्ये
    1. महाराष्ट्र
    2. तामिळनाडू
    3. बिहार

3) 15 कोटी वर्षापूर्वीचे महाद्वीप सापडले.

  • हिंद महासागरात अॅग्रोलँड नावाचे बेट 18,000 फुट खोल भागात बुडाले होते.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment