Current Affairs | चालू घडामोडी | 28 OCT 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 28 OCT 2023

1) माजी केंद्रीय मंत्री ‘बबनराव ढाकणे’ यांचे निधन.

  • चंद्रशेखर यांच्या मंत्रिमंडळात ऊर्जा राज्यमंत्रीपद भूषविले होते.

2) टाटा समूहाकडून आयफोनचे उत्पादन होणार.

  • भारतात देशांतर्गत पुरवठ्यासाठी तसेच विदेशात निर्यातीसाठी आयफोनचे उत्पादन टाटा समूहाकडून केले जाईल.
  • केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व तंत्रज्ञान राज्यमंत्री ‘राजीव चंद्रशेखर’ यांची घोषणा.
  • आयफोन निर्मिती करणारी तैवानमधील कंपनी ‘विस्ट्रॉन’ सोबत करार.

3) भारतातील नवीन ‘फिल्मसिटी’ ‘नोयडा’ (उत्तर प्रदेश) येथे साकारणार.

4) ओळख व लग्न लपवून संबंध ठेवल्यास 10 वर्षात तुरुंगवास.

  • कायदेविषयक संसदीय समितीने याची शिफारस केली.
  • ‘आसाममध्ये’ सरकारी कर्मचाऱ्याना दुसऱ्या लग्नासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार.

5) परदेशी शिक्षणासाठी पंजाब, महाराष्ट्राचे सर्वाधिक विद्यार्थी.

6) ‘शिंदे समिती’ = मराठवाड्यातील मराठा समाजाला ‘कुणबी’ जात प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी समिती.


Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment