Current Affairs | चालू घडामोडी | 31 OCT 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 31 OCT 2023

राष्ट्रीय एकता दिवस

1) 2047 पर्यन्त भारतीय अर्थव्यवस्था होणार 30 ट्रिलियनची.

  • केंद्रीय नीती आयोगाने भारताचे 2047 चे ‘व्हिजन डॉक्युमेंट्स’ तयार करत असून यात भारत 2047 पर्यन्त 30 ट्रिलियन डॉलर्सची विकसित अर्थव्यवस्था असेल, असे समोर आले.

2) सरदार पटेल यांची जयंती.

  • सरदार पटेलांच्या जन्मदिवस ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरा केला जातो. सरदार पटेलांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 रोजी झाला.
  • ते भारताचे पहिले स्वातंत्र्यानंतरचे उपपंतप्रधान होते. तसेच पहिले गृहमंत्रीपद त्यांनी भूषविले होते.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment