Current Affairs | चालू घडामोडी | 02 MAR 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 02 MAR 2024

1) सिंद्री खत कारखाना स्थापन = 2 मार्च 1952

  • सार्वजनिक क्षेत्रातील प्रथम उद्योग
  • पहिल्या पंचवार्षिक योजनेत स्थापनेची तरतूद

2) प्रो कबड्डी -पुणेरी पलटण विजयी

◾️हंगाम : 10 वा
◾️विजेता संघ :- पुणेरी पलटण
◾️उपविजेता संघ :- हरियाणा स्टीलर्स

◾️पुणेरी पलटण ने हरियाणा स्टीलर्सचा 28-25 असा पराभव करत विजय मिळवला.
◾️पुणे पलटणचे हे पहिले विजेतेपद आहे, गेल्या हंगामाच्या अंतिम फेरीत पराभव झाला होता

◾️स्पर्धा क्रमांक:- 10 वी
◾️स्पर्धा कालावधी:- 2 डिसेंबर 2023 ते 1 मार्च 2024
◾️एकूण सहभागी संघः-12
◾️एकूण सामनेः- 137
◾️विजेता संघः- पुणेरी पलटण (पहिली वेळेस विजेता)

⭐️प्लेअर ऑफ द सीझन – अस्लम इनामदार
⭐️सर्वोत्कृष्ट बचावपटूचा – मोहम्मदरेझा चियानेह
⭐️सर्वाधिक रेड पॉईट्स – आशु मलिक,अर्जुन देशवाल

⭐️पहिली स्पर्धा :2014 साली
⭐️पहिला विजेता संघ : जयपूर पँथर
⭐️सर्वाधिक वेळा विजयी :  पटना पायरेट्स (3)

3) आता सुधारित निवृत्तिवेतन योजना

  • राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मूळ वेतनाच्या (बेसिक) ५० टक्के निवृत्तिवेतन देणारी सुधारित ‘निवृत्तिवेतन योजना’ लागू करण्याची घोषणा.
  • आंध्र प्रदेशच्या धर्तीवर योजना लागू
  • कर्मचाऱ्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांना ६० टक्के इतके निवृत्तिवेतन आणि महागाई भत्ता मिळेल.
  • योजना नेमकी कशी?
    • जुन्या निवृत्तिवेतन योजनेत कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर निवृत्तीच्या वेळच्या मूळ वेतनाच्या ५० टक्के रक्कम निवृत्तिवेतन मिळते. यासाठी कर्मचाऱ्यांना त्यांचा वाटा द्यावा लागत नाही. सरकारकडून निवृत्तिवेतन दिले जाते.
    • नव्या निवृत्तिवेतन योजनेत कर्मचाऱ्यांचा १० टक्के तर सरकारचा वाटा १४ टक्के. पण निवृत्तिवेतनाची रक्कम अनिश्चित. नवी निवृत्तिवेतन योजना ही बाजाराशी संलग्न असल्याने बाजाराच्या चढ-उताराचा त्यावर परिणाम होतो. परिणामी ठोस किंवा निश्चित रक्कम मिळत नाही.
    • सुधारित निवृत्तिवेतन योजनेत कर्मचाऱ्यांचा १० टक्के तर सरकारचा वाटा हा १४ टक्के कायम असेल. फक्त निवृत्तीनंतर शेवटच्या मूळ वेतनाच्या ५० टक्के ठोस रक्कम निवृत्तिवेतन म्हणून मिळेल.

4) ग्रीस मध्ये UPI सुरू होणार


Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment