Current Affairs | चालू घडामोडी | 04 SEPT 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 04 SEPT 2024

अनुक्रमणिका

1) 4 सप्टेंबर दिनविशेष

1.1) 4 सप्टेंबर 1825 = दादाभाई नौरोजी जयंती

  • राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष = कलकत्ता (1886), लाहोर (1893), कलकत्ता (1906)
  • संस्था = ज्ञान प्रसारक मंडळ, लंडन इंडियन असोसिएशन, ईस्ट इंडिया असोसिएशन (लंडन 1866)
  • ग्रंथ = इंडियन पॉवर्टी अँड ब्रिटिश रुल इन इंडिया (1901)

2) एअर मार्शल डेन्झील कीलोर यांचे निधन

  • भारत-पाकिस्तान यांच्यातील १९६५च्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारे एअर मार्शल डेन्झिल कीलोर (निवृत्त) यांचे बुधवारी गुरुग्राम येथे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते.
  • या युद्धात त्यांनी पाकिस्तानचे सेबर विमान पाडण्याची मोलाच्या कामगिरी बजावली होती.
  • १९६५च्या युद्धात वीरचक्र मिळविलेल्या कीलोर यांनी बुधवारी गुरुग्राममध्ये अखेरचा श्वास घेतला

3) ज्येष्ठ विधिज्ञ ए. जी. नूरानी यांचे निधन

  • राज्यघटनेचा गाढा अभ्यास असलेल्या नुरानी यांनी अनेक नामांकित खटले लढले होते.

4) मिरगपुर देशातील सर्वात सात्विक गाव

  • 500 वर्षांपासून नशा नाही, विनयभंग, बलात्कार किंवा एकही गुन्हा नाही
  • ‘इंडिया बुक’ नंतर ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद

5) CBSE ने बदलला परीक्षेचा पॅटर्न.

  • पाठांतरावर भर देण्याऐवजी वाढणार विद्यार्थ्यांचे निर्णय घेण्याचे कौशल्य

6) स्वीडन मध्ये टीव्ही पाहण्यात दोन वर्षांखालील मुलांना बंदी

  • स्वीडनमध्ये प्रत्येक वयाच्या मुलांसाठी मार्गदर्शक तत्वे

7) GAD (सामान्य प्रशासन) विभागाचे चे नाव बदलले

  • विकसित भारत 2047 आणि प्रशासनात नाविन्यता, उत्कृष्टता आणि सुशासनाचा ध्येय राखत सामान्य प्रशासन विभाग (GAD) चे नवीन नामांतर करण्यात आले आहेत.
  • प्रशासकीय नाविन्यता, उत्कृष्टता आणि सुशासन, सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन
  • Administrative Innovation, Excellence & Good Governence, General Administration Department, Government of Maharashtra

8) राज्यात एकूण 9 कोटी 36 लाख 75 हजार 934 मतदार.

  • सर्वाधिक मतदार असलेले जिल्हे
    • नाशिक: 49 लाख 82 हजार 490
    • नागपूर: 44 लाख 35 हजार 553
    • सोलापूर: 37 लाख 63 हजार 789
    • अहमदनगर: 37 लाख 27 हजार 799
    • जळगाव:- 36 लाख 16 हजार 403
    • कोल्हापूर:- 32 लाख 51 हजार 192
    • छत्रपती संभाजीनगर:- 31 लाख 45 हजार 203

9) अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील “भंडारदरा जलाशय” आता “आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय” म्हूणन ओळखले जाणार.

10) 13 वी WTO मंत्रिस्तरीय परिषद 2024 = अबुधाबी (युएई)

  • WTO महासंचालक = एंगोझी ओकोन्झो (पहिल्या आफ्रिकन अमेरिकन महिला)
  • WTO सदस्य = 166
    • 166 वा = तिमोर लेस्ते
    • 165 वा = कॉमरोस
    • 164 वा = अफगाणिस्तान
  • WTO स्थापना = 1 जानेवारी 1995 (1994 च्या माराकेश करारांतर्गत)

11) महाराष्ट्राच्या मातीत घडलेले सचिन खिलारी सर यांना पॅरिस पॅरालिंपिक स्पर्धेत शॉट पुट या क्रीडा प्रकारात रजत पदक

12) भारताचा विकास दराबाबत जागतिक बँकेचे 7% अंदाज

  • जागतिक बँकेने चालू आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताच्या विकास दराच्या अंदाजात 6.6 टक्क्यांहून 7 टक्क्यांपर्यंत वाढ केली.
  • यापूर्वी IMF आणि ADB यांनी देखील भारताच्या विकास दराबाबत सकारात्मक अंदाज वर्तवलेला आहे.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment