Current Affairs | चालू घडामोडी | 05 SEPT 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 05 SEPT 2024

1) 5 सप्टेंबर दिनविशेष

1.1) 5 सप्टेंबर 1888 = सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती (शिक्षक दिन)

  • राष्ट्रपती = 1962 – 67
  • उपराष्ट्रपती = 1952 – 62
  • राधाकृष्णन आयोग (विद्यापीठ शिक्षण आयोग) = 1948 – 49
  • UGC स्थापनेची शिफारस = 1953

2) भारतीय तिरंदाज हरविंदर सिंगने पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला

  • भारताचा 33 वर्षीय तिरंदाज हरविंदर सिंगने पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय तिरंदाज बनून इतिहास रचला.
  • पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह खुल्या स्पर्धेत हरविंदरने सुवर्णपदक पटकावले. त्याने अंतिम फेरीत पोलंडच्या लुकाझ सिझेकचा 6-0 असा पराभव केला.
  • हरविंदरने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते.

3) भंडारदरा जलाशय आता “आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय” या नावाने ओळखले जाणार आहे.

  • जलसंपदा विभागाच्या अखत्यारितील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा जलाशयास “आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय” असे नामकरण देणेबाबत शासनास विविध अर्ज प्राप्त झाले आहेत.
  • भंडारदरा धरणाविषयी :
    • 1926 साली बांधलेले भंडारदरा धरण हे आशिया खंडातील सर्वात जुने धरण आहे.
    • भंडारादरा धरणास विल्सन धरण असेही ओळखले जाते.
  • भंडारदरा धरणाचे मूळ नाव विल्सन डॅम असून त्याच्या जलाशयास आर्थर लेक असे म्हटले जाते.

4) बॉम्बर ड्रोन

  • भारताने बनविले हवेतून क्षेपणास्त्र डागणारे ड्रोन
  • बेंगळुरू येथील एका कंपनीने याची निर्मिती केली आहे

5) “अपराजिता महिला व मुले (पश्चिम बंगाल फौजदारी कायदा आणि सुधारणा) विधेयक 2024”

  • पश्चिम बंगाल राज्याने हा कायदा विधानसभेत मंजूर केला
  • बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास किंवा ती कोमात गेल्यास निकालानंतर 10 दिवसांत फाशी देण्याची तरतूद कायद्यात

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment