Current Affairs | चालू घडामोडी | 07 JAN 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 07 JAN 2024

1) 7 जानेवारी

  • 92 वी घटनादुरुस्ती = 7 जानेवारी 2003
    • बोडो, डोंगरी, संथाली, मैथिली या 4 भाषांचा संविधानाच्या परिशिष्ट 8 मधे समावेश.

2) इस्रोचे आदित्ययान यशस्वी; जगभरातून कौतुक

  • आदित्य एल 1 विषयी महत्त्वाचे.
  • सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर हे 15 कोटी किमी आहे. L1 हा बिंदू पृथ्वीपासून 15 लाख किमी अंतरावर असल्याने आदित्य एल 1 सूर्याच्या नव्हे तर पृथ्वीच्या जवळ आहे. सूर्याच्या दिशेने फक्त 10% अंतर त्याने कापले आहे. पृथ्वीजवळ असल्याने आदित्य एल 1 ने पाठवलेला विदा जलद गतीने डाऊनलोड करता येईल. तसेच त्याच्याशी संपर्क व देवाणघेवाण वेगवान पद्धतीने होईल.
  • यावर एकूण 7 उपकरणे आहेत पैकी 4 उपकरणे कार्यान्वित असून 3 उपकरणे एल 1 बिंदूवर गेल्यावर सुरू होतील.
  • आदित्य एल 1 मधील ‘सूट’ या उपकरणाची निर्मिती पुण्यातील आयुका या संस्थेने केलेली आहे.
  • अमेरिकेच्या नासा तसेच युरोपियन अवकाश संस्थेची ‘साहू’ ही वेधशाळा एल 1 या बिंदूवर आहेत.
आदित्य L1

3) गौतम अदानी पुन्हा देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती.

  • ब्लूमबर्ग च्या रिपोर्ट नुसार रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मागे टाकून अदानी ग्रुप ऑफ कंपन्यांचे अध्यक्ष गौतम अदानी पुन्हा एकदा भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले
Gautam Adani

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment