Current Affairs | चालू घडामोडी | 09 FEB 2026
1) ९ फेब्रुवारी दिनविशेष
१.१) स्वतंत्र भारताच्या प्रथम जनगणनेची सुरुवात = ९ फेब्रुवारी १९५१
- २०२१ ची जनगणना = १६ वी
- १९२१ ची जनगणना = विभाजक वर्ष
१.२) बाबा आमटे यांची पुण्यतिथी = ९ फेब्रुवारी २००८
- पूर्ण नाव = मुरलीधर देवीदास आमटे
- पुरस्कार = पद्मविभूषण, रॅमण मॅगसेसे पुरस्कार
१.३) १९२९: महाराष्ट्रचे ८वे मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचा जन्म

2) भारताने सहाव्यांदा Under-१९ विश्वचषक विजेता
- 6 फेब्रुवारी 2026 रोजी झिम्बाब्वेमधील हरारे येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा पराभव करून सहाव्यांदा 19 वर्षांखालील (Under-19) विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे
- विजेता : भारत (आयुष म्हात्रे : कर्णधार)
- उपविजेता : इंग्लंड (लुक बेनकेनस्टाईन : कर्णधार)
- परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे :
- 1] वैभव सूर्यवंशी या खेळाडूने अंतिम सामन्यात केवळ 80 चेंडूत 175 धावांची खेळी केली. [हा अंडर-19 विश्वचषक फायनलमधील आतापर्यंतचा सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर आहे.]
- 2] भारत या स्पर्धेच्या इतिहासात 6 वेळा जेतेपद मिळवणारा एकमेव संघ ठरला आहे (2000, 2008, 2012, 2018, 2022, 2026)
- 3] भारतीय संघाने 2016 पासून आतापर्यंत सलग 6 वेळा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्याचा विक्रम केला आहे
- 4] वैभव सूर्यवंशी ला अंतिम सामन्यात केवळ 80 चेंडूंत 175 धावांची खेळी केल्यामुळे Man of the Match हा पुरस्कार देण्यात आला
- 5] मॅन ऑफ द सीरिज (Player of the Tournament) हा पुरस्कार सुद्धा वैभव सूर्यवंशी लाच मिळाला आहे.

3) महिला प्रीमियर लीग २०२६
- विजेता- RCB (रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू)
- हंगाम- चौथा हंगाम
- स्पर्धा कालावधी – 9 जानेवारी – 5 फेब्रुवारी 2026
- अंतिम सामना – बडोदा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, वडोदरा
- विजेता संघ – RCB
- RCB चे हे दुसरे विजेतेपद
- Player of the Match – स्मृती मंधाना (87 धावा)
- Orange Cap (सर्वाधिक धावा) – स्मृती मंधाना – 377 धावा
- Purple Cap (सर्वाधिक विकेट्स) – सोफी डिवाईन – 17 विकेट्स (गुजरात जइंट्स)
- 165 धावांची भागीदारी- Smriti Mandhana आणि Georgia Voll यांची (WPL इतिहासातील सर्वोच्च)
- उपविजेता- दिल्ली कॅपिटल्स (DC) – चौथ्यांदा फायनलमध्ये पराभव (2023, 2024, 2025, 2026).
- RCB ने IPL आणि WPL दोन्ही टायटल एकाच वेळी जिंकले केले (असे करणारी पहिली फ्रॅन्चायझी)
- मागील हंगाम विजेते :
- 2023 – मुंबई इंडियन्स
- 2024 – RCB
- 2025 – मुंबई इंडियन्स
- 2026 – RCB

4) जगातील पहिले खाजगी स्पेस स्टेशन Haven-1
- पूर्णपणे खाजगी कंपनीने विकसित केले आहे.
- विकसित करणारी कंपनी- Vast Space, कॅलिफोर्निया, USA
- ठिकाण- लो-अर्थ ऑर्बिट (LEO) मध्ये
- लाँच लक्ष्य – Q1 2027 (जानेवारी-मार्च 2027)
- ISS नंतरचे पहिले खाजगी स्टेशन असेल
- International Space Station (ISS) 2030 पर्यंत सेवानिवृत्त होईल
- रॉकेट – SpaceX Falcon-9 ( 4 व्यक्ती जाणार

5) ‘अंतरिक्ष संगवारी’ – देशातील पहिले असे स्पेस सेंटर आहे जे सरकारी शाळेच्या परिसरात उभारले गेले
- देशातील पहिले असे केंद्र आहे जे सरकारी शाळेच्या कॅम्पसमध्ये उभारले गेले
- ठिकाण – शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय, राखी, नवा रायपूर (रायपूर जिल्हा).
- सुरवात – 3 फेब्रुवारी 2026
- उद्घाटन – मुख्यमंत्री विष्णुदेव आणि ग्रुप कैप्टन शुभांशु शुक्ला

6) भारतातील प्रधानमंत्री सेतू योजना (PM-SETU)
- या योजनेसाठी वर्ल्ड बँक चे $830 मिलियन (सुमारे ₹6800 कोटी) कर्ज मंजूर
- दिनांक – 2 फेब्रुवारी 2026
- परतफेड: 11.5 वर्षे maturity, यात 4 वर्षे grace period.
- लक्ष्य:
- 5 वर्षांत 1000 ITIs अपग्रेड.
- 2p लाख+ युवक प्रशिक्षण (दरवर्षी 10 लाख+).
- NSTIs ला सेंटर्स ऑफ एक्सीलेंस बनवणे (ट्रेनर्ससाठी)
- PM-SETU – Pradhan Mantri Skilling and Employability Transformation through Upgraded ITIs
- योजनेची सुरूवात
- ४ ऑक्टोबर २०२५ रोजी
- प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे PM-SETU योजना अधिकृतपणे सुरू केली होती.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel