Current Affairs | चालू घडामोडी | 10 MAY 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 10 MAY 2024

1) जलसंधारण दिन

 • सुधाकरराव नाईक यांचा स्मृतिदिन निम्मित साजरा केला जातो = 9 मे 2001

2) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 🔰

●ठिकाण : अमळनेर
●आवृत्ती :  97 वे
●अध्यक्ष : रवींद्र शोभने
●तारीख : 2 ते 4 फेब्रुवारी 2024

🔰 विद्रोही मराठी साहित्य संमेलन 🔰

●ठिकाण : अमळनेर
●आवृत्ती :  18 वे
●अध्यक्ष : वासुदेव मुलाटे
●तारीख : 3 ते 4 फेब्रुवारी 2024

🔰 अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 🔰

●ठिकाण : पिंपरी चिंचवड
●आवृत्ती :  100 वे
●अध्यक्ष : जब्बार पटेल
●तारीख : 5 जानेवारी ते मे 2024

🔰 विश्व मराठी संमेलन 🔰

●ठिकाण : वाशी , नवी मुंबई
●आवृत्ती : 2 री
●तारीख : 27 ते 29 जानेवारी 2024

3) पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने प्रकाशित केला लोकसंख्येचा अहवाल

 • 1950 ते 2015 या 65 वर्षांत देशात हिंदू लोकसंख्या 7.81 टक्क्यांनी घटली असून मुस्लिमांची संख्या 43.15 टक्क्यांनी वाढली
 • ‘शेअर ऑफ रिलिजियस मायनॉरिटीज : अ क्रॉस-कंट्री ॲनालिसिस (1950-2015)’ या नावाने पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने कार्यपत्र प्रसिद्ध केले आहे.
धर्म       1950     2015 (टक्यांमध्ये)
 1. हिंदू 84.68 78.06 (घट)
 2. मुस्लिम. 9.84 14.09 (वाढ)
 3. ख्रिश्चन 2.24 2.36 (वाढ)
 4. जैन 0.45 0.36 (घट)
 5. शीख. 1.24. 1.85 (वाढ)
 6. पारशी. 0.03 0.004 (घट)

4) ‘पीएस जिओपोर्टल’

 • मतदारांना आपले मतदान केंद्र सहज शोधता यावे, यासाठी आणि तेथे पोहोचण्यास मदत होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र सुदूर संवेदन व उपयोजन केंद्र पुणेच्या (एमआरएसएसी) सहाय्याने ‘पीएस जिओपोर्टल’ विकसित केले आहे.

5) आदर्श निवडणूक निर्देशांकात नंदुरबार पहिला स्थानी

 • दुसऱ्या स्थानी गडचिरोली चिमूर मतदार संघ तर तिसऱ्या स्थानी हातकणंगले मतदारसंघ.
 • निर्देशांकात पुणे मुंबई तळाला

6) इराणने सादर केले कामिकाझे ड्रोन

 • इराणच्या लष्कराने प्रथमच ड्रोन ड्रिल केले
 • अमेरिकेच्या ड्रोनने आपल्या सर्वोच्च जनरलची हत्या केल्यानंतर इराणने स्थानिक पातळीवर तयार केलेले ड्रोन दाखवले
 • हे रशियाच्या लॅंसेट ड्रोन प्रमाणेच दिसते
 • इराणच्या लष्कराने स्थानिक पातळीवर मानवरहित हवाई वाहनांसाठी प्रथमच कवायत सुरू केली.
 • या कवायतीमध्ये हवाई लक्ष्य करणे आणि हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा वापर करून उद्दिष्टे नष्ट करणे, बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून जमिनीवरील लक्ष्यांवर मारा करणे आणि लोइटरिंग
 • कामिकाझे ड्रोन = युद्धसामग्रीचा समावेश असणाऱ्या ड्रोन ला कामिकाझे ड्रोन म्हणतात

7) शक्ती युद्धसराव 2024

 • मेघालय, भारत येथे आयोजित
 • भारत आणि फ्रान्स यांच्यातील हा 7 वा सराव आहे
 • 2011 साली पहिल्यांदा हा सराव घेण्यात आला होता

8) जगातील 50 श्रीमंत शहरांमध्ये मुंबई आणि दिल्ली: हेन्ली अँड पार्टनर रिपोर्ट

 • मुंबई = 24 वा क्रमांक तर दिल्ली 37 व्या क्रमांकावर
 • The Wealthiest Cities Report 2024 हे Henley & Partners ने न्यू वर्ल्ड वेल्थ या जागतिक डेटा इंटेलिजन्स फर्मच्या सहकार्याने तयार केले आहे
 • अहवालानुसार, अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर हे 349,500 लक्षाधीशांसह $3 ट्रिलियन पेक्षा जास्त एकत्रित एकूण संपत्ती असलेले जगातील सर्वात श्रीमंत शहर ठरले आहे.

9) 2022 मध्ये भारताला $111 अब्ज रेमिटन्स मिळाले: जागतिक स्थलांतर अहवाल 2024 (World Migration Report)

 • 100 अब्ज डॉलरहून अधिक आवक रेमिटन्स प्राप्त करणारा भारत जगातील पहिला देश ठरला.
 • भारताला 2022 मध्ये $111.22 अब्ज रेमिटन्स मिळाले, तर 2020 मध्ये $83.15 अब्ज मिळाले

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment