Current Affairs | चालू घडामोडी | 12 OCT 2024
अनुक्रमणिका
1) 12 ऑक्टोबर दिनविशेष
1.1) 12 ऑक्टोबर 1993 = राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना
- प्रथम अध्यक्ष = रंगनाथ मिश्रा
- सध्याचे अध्यक्ष = ए.के. मिश्रा
2) साहित्याचे नोबेल पुरस्कार 2024
- 2024 चे साहित्यातील नोबेल पारितोषिक दक्षिण कोरियाच्या लेखिका हान कांग यांना “तिच्या तीव्र काव्यात्मक गद्यासाठी देण्यात आले आहे जे ऐतिहासिक आघातांना तोंड देते आणि मानवी जीवनाची नाजूकता उघड करते.”
3) सोनार, आर्य वैश्य समाजांसाठी आर्थिक महामंडळांची स्थापना
- गोर बंजारा समाजासाठी वनार्टी संस्था स्थापणार
- राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी राज्यातील आर्य वैश्य समाजासाठी श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ तर सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
- याशिवाय गोर बंजारा या मागासलेल्या जमातीच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी बार्टीच्या धर्तीवर वनार्टी ही संस्था स्थापन करण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे.
- विधानसभेचे पडघम वाजू लागल्यापासून विविध समाजघटकांसाठी पाच महामंडळे स्थापन झाली. त्यात सोमवारी दोन महामंडळांची भर पडली.
- मुख्यमंत्री वारकरी महामंडळ
- ज्येष्ठ नागरिक महामंडळ
- धर्मवीर आनंद दिघे महामंडळ ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांसाठी महामंडळ
- ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ
- राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ
- वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ
- संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ
4) 54th दादासाहेब फाळके पुरस्कार-2022
- पुरस्कार जाहीर:- 30 सप्टेंबर 2024
- पुरस्कार विजेते:- मिथुन चक्रवर्ती
- पुरस्काराविषयी :-
- स्थापना- 1969
- पुरस्काराचे स्वरूप – 15 लाख (Feb 2024 पासून) (पूर्वी 10 लाख होते)
- महत्वाचे विजेते :-
- 1st:-1969 :- देविका राणी (1st महिला)
- 50th -2018:- अमिताभ बच्चन
- 51st -2019:- रजनीकांत
- 52nd -2020:- आशा पारेख
- (7 व्या महिला)
- 53rd -2021:- वहिदा रेहमान
- (8 व्या महिला)
- 54th-2022:- मिथून चक्रवर्ती
- मिथुन चक्रवर्ती यांच्याविषयी :
- जन्म:- 16 जून 1950 (कोलकाता)
- त्यांना मिळालेले चित्रपट पुरस्कार
- 3 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि
- 1st ‘मृगया’ या चित्रपटासाठी,
- 2nd ‘स्वामी विवेकानंद’ चित्रपटासाठी
- 3rd ‘तहादर कथा’ याचित्रपटासाठी
- 2 फिल्मफेअर पुरस्कार
- 2024 ला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित.
- 2022 चा 54 th दादासाहेब फाळके पुरस्कार
- विषेश महत्वाचे :-
- 1982 मध्ये आलेला ‘डिस्को डान्सर’ चित्रपट
- हा 100 कोटींची कमाई करणारा हिंदी चित्रपटातील पहिला चित्रपट आहे.
5) नौदला’च्या दुर्गा निघाल्या पृथ्वी प्रदक्षिणेला
- ‘आयएनएसव्ही तारिणी’ला ॲडमिरल त्रिपाठी यांनी दाखवला हिरवा झेंडा
- नौकानयन क्षेत्रात जागतिक विक्रम करणाऱ्या भारतीय नौदलाने आणखी एक पाऊल पुढे टाकत दोन महिला नौदल अधिकाऱ्यांच्या ‘नाविका सागर परिक्रमे ‘ला बुधवारी २ ऑक्टोबरपासून सुरुवात केली आहे.
- गोव्यातील आयएनएस मांडवी नौदल बेसवर लेफ्टनंट कमांडर दिलना के. आणि लेफ्टनंट कमांडर रूपा यांच्या ‘आयएनएसव्ही तारिणी’ला नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी हिरवा झेंडा दाखवला.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel