Current Affairs | चालू घडामोडी | 13 APR 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 13 APR 2024

1) जालियनवाला बाग हत्याकांड = 13 एप्रिल 1919

 • बैसाखीच्या दिवशी जमलेल्या जमावावर जनरल डायरचा गोळीबार
 • नेते = सैफुद्दीन किचलू व सत्यपाल

2) ऑलिम्पिक पथकप्रमुख म्हणून मेरी कोम पायउतार

 • इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन (आयओए) ने २१ मार्च रोजी मेरीची पॅरिस ऑलिम्पिकसाठी पथकप्रमुख म्हणून नियुक्ती केली होती.
 • मेरीने २०१२च्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवले आहे तसेच सहा वेळा जगज्जेती महिला बॉक्सिंगपटू झाली आहे
 • ‘आयओए’ने मेरीच्या बरोबरीनेच हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळाडू शिवा केशवनची उपपथक प्रमुख आणि टेबल टेनिसपटू अंचता शरथ कमलची ध्वजवाहक म्हणून नियुक्ती केली होती.

3) इराण आणि इस्राएल ला न जाण्याच्या सूचना

 • इराणने इस्राएल वर हल्ल्याचा इशारा दिल्याने या सूचना दिल्या आहेत
 • सध्या सुरू असलेली युद्ध
  1. रशिया – युक्रेन
   • 24 फेब्रुवारी 2022 पासून
  2. इस्राएल – हमास
   • 7 ऑक्टोबर 2023 पासून

  4) किरकोळ महागाई दर ४.८५ टक्के

  • पाच महिन्यांतील नीचांकी घसरण
  • तरीही हा दर रिझर्व बँकेकडून निर्धारित चार टक्क्यांच्या समाधान पातळीच्या वरच टिकून आहे
  • फादर ग्राहक किंमत निर्देशांकावर (CPI) आधारित असतो
  • राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) ही आकडेवारी प्रसिद्ध केली
  • किरकोळ महागाई दराचा अंदाज घेऊन रिझर्व बँक व्याजदरासंबंधीचे धोरण निश्चित करत असते

  5) सायबर गुन्ह्यांमध्ये भारत दहाव्या स्थानी

  • यामध्ये आगाऊ रक्कम भरण्याचा संबंधातील फसवणूक करणे सर्वात सामान्य गुन्हा असल्याचे सांगण्यात आले आहे
  • क्रमवारी
  1. रशिया
  2. युक्रेन
  3. चीन
  4. भारत

  6) हरेंद्र सिंग = भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्त

  7) भारतातील वंचित घटकांसाठी शिक्षण मंत्रालयाद्वारे चालवल्या जाणाऱ्या कुर्णूल येथील ‘कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय’ (KGBV) मधील जी. निर्मला हिने आंध्र प्रदेशच्या 1ल्या वर्षाच्या इंटरमिजिएट परीक्षेत अव्वल स्थान मिळवले

  8) देशात सलग 4 वेळा एक देश-एक निवडणूक झाल्या होत्या

  1. 1952 सालची निवडणूक
  2. 1957 सालची निवडणूक
  3. 1962 सालची निवडणूक
  4. 1967 सालची निवडणूक
  • एक देश एक निवडणूक समित्या :-
   • 1999: न्या. बी. पी. जीवन यांच्या अध्यक्षतेखालील विधी आयोगाने  मध्ये ‘एक देश-एक निवडणुकी’ची शिफारस केली,
   • सुदर्शन नचीअप्पन यांच्या नेतृत्वातील संसदीय समितीने ही संकल्पना 2015 तत्त्वतः मान्य केली.
   • रामनाथ कोविंद समिती
  • गुप्त मतदान केव्हापासून?
   • देशांतर्गत सार्वत्रिक निवडणुकीतील गुप्त मतदान पद्धती सर्वप्रथम दक्षिण ऑस्ट्रेलियाने 1956 मध्ये स्वीकारली.
   • अमेरिकेने ही पद्धत 1884 नंतर स्वीकारली.
   • ही गुप्त मतदान पद्धती ऑस्ट्रेलियन मतदान पद्धती म्हणून ओळखली जाते.

  9) निवडणुकीचा इतिहास 23

  • उमेदवारांची संख्या
  • देशातील पहिले लोकसभेसाठी झालेल्या मतदानापासून आत्तापर्यंत उमेदवारांच्या संख्या वाढतच जात आहे

  Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
  MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
  Telegram Channel || WhatsApp Channel

  TelegramWhatsAppCopy LinkShare

  Leave a Comment