Current Affairs | चालू घडामोडी | 26 DEC 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 26 DEC 2023

1) नुकतेच संसदेने मंजूर करण्यात आलेल्या 3 फौजदारी बिलांमधील महत्वाचे बदल.

  • भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ व भारतीय साक्षीदार किंवा साक्ष विधेयक २०२३
  • देशद्रोहाचा ब्रिटिशकालीन कायदा रद्द करण्यात आला.
  • नव्या कायद्यानुसार सशस्त्र, हिंसक आंदोलन करणाऱ्यांवर देशद्रोहाच्या कायद्याखाली गुन्हा नोंदवला जाणार आहे.
  • अल्पवयीन मुलीवर बलात्कार, दहशतवादी कारवाया आणि झुंडबळीसारख्या गुन्ह्यांसाठीही फाशीच्या शिक्षेची तरतूद नव्या कायद्यांत असणार आहे.
  • भारतीय न्यायिक संहितेत दहशतवादाची सविस्तर व्याख्या करण्यात आली आहे आणि त्याला दंडनीय गुन्हा ठरवण्यात आले आहे.
  • व्याभिचाराला गुन्हा ठरवणे आणि समलैंगिक शरीरसंबंधाच्या संबंधित गुन्ह्यांना असलेल्या शिक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.

2) रिलायन्स डिस्ने करार.

3) साम्यवादी संस्था

A.कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (communist party of India) (CPI), 1925

  • एम एन रॉय

B.काँग्रेस समाजवादी पक्ष , 1934

  • जे. पी. नारायण

C.फॉरवर्ड ब्लॉक, मार्च 1939

  • सुभाषचंद्र बोस

D.भारतीय बोल्शेविक पक्ष, 1939

  • एन. दत्त मुजुमदार

E.क्रांतिकारी समाजवादी पक्ष (Revolutionary Socialist Party), 1940

  • त्रिदिब चौधरी

F. रॅडिकल डेमॉक्रॅटिक पार्टी, 1940

  • एम एन रॉय

G. बोल्शेविक-लेनिनिस्ट पक्ष, 1941

  • अजित रॉय व इंद्रसेन

H. क्रांतिकारी साम्यवादी पक्ष (revolutionary communist party), 1943 (1934 स्थापना, 1943 ला नाव दिले)

  • सौम्येंद्रनाथ टागोर

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

Leave a Comment