Current Affairs | चालू घडामोडी | 27 DEC 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 27 DEC 2023

1) आयएनएस इंफाळ नौदलात दाखल.

 • प्रोजेक्ट 15B वर्गातील क्षेपणास्त्र भेदिक विनाशिका

2) राज्य शासनाचे नवे ऊसदर धोरण जाहीर.

 • यापूर्वीच्या एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय बदलून तो टप्प्यांमध्ये देण्यात येणार.
 • एफआरपी= उचित व लाभकारी मूल्य

3) उपमुख्यमंत्री फडणवीसांना जपानच्या कोयासेन विद्यापीठाची डॉक्टरेट.

 • कोयासन विद्यापीठाने १२० वर्षांच्या इतिहासात प्रथमच मानद डॉक्टरेट पदवी देण्याचा निर्णय घेतला.
 • फडणवीस यांनी पायाभूत सुविधा, औद्याोगिक विकास, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले कार्य यांसाठी ही मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली.

4) ‘पीएलआय’ योजना काय?

 • देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी व आयात खर्च कमी करण्यासाठी केंद्र सरकारने मार्च 2020 मध्ये ‘पीएलआय’ योजनेची घोषणा केली.
 • उद्देश = देशांतर्गत उत्पादन प्रकल्पांमध्ये उत्पादित केलेल्या उत्पादनांच्या वाढत्या विक्रीवर कंपन्यांना प्रोत्साहन देणे आहे.
 • ‘पीएलआय’ योजनेसाठी देशातील १४ उद्याोग क्षेत्रांची निवड करण्यात आली आहे. ज्या अंतर्गत केंद्र सरकार देशातील उत्पादक कंपन्यांना उत्पादन आधारित प्रोत्साहन निधी देणार आहे.
 • परदेशी कंपन्यांना भारतात आमंत्रित करण्याव्यतिरिक्त, या योजनेचा उद्देश स्थानिक कंपन्यांना उत्पादन प्रकल्पांचा विस्तार करण्यासाठी प्रोत्साहित करणेदेखील आहे.

5) कामगार संस्था/ ट्रेड युनियन चळवळी

 1. मुंबई मजूर संघ, 1879
 • महात्मा फुले

2) बॉम्बे मिलहॅंड्स असोसिएशन, 1884

 • एन एम लोखंडे

3) कामगार हितवर्धक सभा, 1909

 • भिवजी नरे, सीताराम बोले, बॅ. हरिश्चंद्र तालचेरकर

4) सोशल सर्विस लीग, 1911

 • एन एम जोशी, नरेश अप्पाजी द्रविड, गोपाळ देवधर

5) नागपूर टेक्सटाइल युनियन

 • रामभाऊ रुईकर

6) बॉम्बे पोस्टल युनियन, 1907

7) मद्रास लेबर युनियन, 1918

 • बी पी वाडिया, कल्याण सुंदरम
 • रजिस्टर झालेले पहिले युनियन

8) अहमदाबाद टेक्सटाइल युनियन/ मजूर महाजन संघ, 1918/20

 • महात्मा गांधी यांचे मार्गदर्शनाखाली अनुसूया बेन यांनी स्थापना.
  (आयोगाने महात्मा गांधी उत्तर दिलेले आहे)

9) ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (AITUC), 1920

 • लाला लजपतराय पहिले अध्यक्ष
 • सध्या CPI चा प्रभाव

10) बॉम्बे टेक्सटाइल लेबर युनियन, 1926

 • एन एम जोशी = अध्यक्ष, रघुनाथ वखले =सरचिटणीस

11) इंडियन ट्रेड युनियन फेडरेशन (ITUF), 1929

 • व्ही व्ही गिरी (जे पुढे जाऊन भारताचे राष्ट्रपती झाले), एन एम जोशी

12) हिंदुस्तान मजदुर सेवक संघ, 1934

13) इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (INTUC), 1947

 • at मुंबई
 • नेतृत्व =सरदार वल्लभभाई पटेल
 • काँग्रेसचा प्रभाव

14) हिंद मजदुर सभा, 1948

15) भारतीय मजदुर संघ (BMS), 1955

 • RSS चा प्रभाव असलेली कामगार संस्था
 • दत्तोपंत ठेंगडी

16) कामगार आघाडी = दत्ता सामंत

 • दत्ता सामंत यांनी 1982 मध्ये मुंबईत गिरणी कामगारांचा संप घडवून आणला.

17) महाराष्ट्र लेबर युनियन = राजन नायर

18) सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (CITU), 1970

 • CPM ची कामगार संस्था

19) राष्ट्रीय मिल मजदुर संघ

 • जी. डी. आंबेकर

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

Leave a Comment