Current Affairs | चालू घडामोडी | 13 OCT 2023
1) पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्याला भारताचा पाठिंबा.
- हमासच्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करताना पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देण्याची स्पष्ट भूमिका भारताने घेतली.
2) नवी दिल्लीत आजपासून P-20 परिषद.
- पर्यावरणाचे रक्षण व त्यात देशोदेशींच्या संसदीय व्यासपीठांची महत्वाची भूमिका, हा मुख्य विषय असलेली G-20 देशांच्या संसदीय पीठासीन अधिकाऱ्यांची परिषद 13 व 14 ऑक्टोबर दरम्यान होईल.
- सर्व G-20 सदस्य देशांसह 29 देशांच्या संसदाचे पीठासीन अधिकारी यात सहभागी होतील.
- कॅनडाची मात्र या परिषदेतून माघार.
- ही परिषद द्वारका यशोभूमी येथील ‘India International Convention & Expo Centre’ (IICC) येथे होणार.
- Theme = ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्यासाठी संसद’.
3) भूक निर्देशांक (Global Hunger Index) भारताने फेटाळला.
- 2023 च्या या निर्देशांकात भारताचा क्रमांक 125 देशांत 111 वा आहे. 2022 मध्ये भारत 107 व्या स्थानावर.
- पाकिस्तान (102), बांगलादेश (81), नेपाळ (69), श्रीलंका (60).
- या अहवालासाठी आधार मानण्यात आलेल्या चारपैकी तीन निर्देशांक बालआरोग्याशी संबंधित आहेत. तसेच ‘Proportion of Undernurished Population’ हा अवघ्या 3000 लोकांच्या ओपिनियन वर आधारित आहे.
- हा निर्देशांक ‘Concern Worldwide & Wealthungerhlife’ संस्थेमार्फत प्रकाशित करण्यात येतो.
- निर्देशांकाचे 4 आधार.
- Under nourishment
- Child Stunting
- Child Wasting
- Child Mortality (बालमृत्युदर )
- शेवटच्या स्थानी = Central African Republic
4) फोर्ब्स कडून भारतातील 100 श्रीमंताची यादी जाहीर.
- मुकेश अंबानी
- गौतम अदानी
- शिव नादर
- सावित्री जिंदाल ( एकमेव महिला उद्योजिका पहिल्या दहात )
5) महाराष्ट्रात स्थापणार स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग.
- केंद्रातील अनुसूचित आयोग =
- स्थापना = 19 फेब्रुवारी 2004
- कलम = 338 A ( 89 वी घटनादुरुस्ती,2003)
- रचना = 1 (अध्यक्ष) + 1 (उपाध्यक्ष) + 3 (सदस्य = किमान 1 महिला)
- कार्यकाळ = 3 वर्ष ( 2 पेक्षा जास्त वेळा नियुक्तीसाठी पात्र नाही.)
- नेमणूक = राष्ट्रपतींद्वारे
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel