Current Affairs | चालू घडामोडी | 19 AUG 2025

Current Affairs | चालू घडामोडी | 19 AUG 2025

1) १९ ऑगस्ट दिनविशेष

१.१) १९१९: अफगाणिस्तानला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.

१.२) १९१८: भारताचे ९वे राष्ट्रपती आणि ८वे उपराष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांचा जन्म

2) भारतातील सर्वात लांब पल्ल्याच्या वंदे भारत ट्रेनचे “नागपूर-पुणे”

  • पहिली नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेस चे उद्घाटन
  • अजनी(नागपूर) ते पुणे
  • उद्घाटन – 10 ऑगस्ट 2025
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे उद्घाटन
  • भारतातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस
  • महाराष्ट्रातील 12 वी वंदे भारत रेल्वे
  • एकूण अंतर – 881 किलोमीटर
  • नागपूर आणि पुणे दरम्यानची सर्वात वेगवान ट्रेन
  • गती : 73 Km/Hr ते 130 Km/Hr
  • लागणार वेळ – 12 तास
  • एकूण 8 कोच
  • प्रवासी क्षमता – 590 प्रवासी
  • गाडी क्रमांक – 26101 (आठवड्यात 6 दिवस)
  • नियोजित थांबे – 10 आहेत
  • थांबे – वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर आणि दौंड चौर्ड लाईन.

3) ICMR ने देशातील पहिली स्वदेशी मलेरियाविरोधी लस ‘AdFalciVax’ विकसित केली आहे

  • ICMR – Indian Council of Medical
  • विशेषत: प्लाझमोडियम फॅल्सिपॅरम या परजीवीविरुद्ध कार्य करते
  • AdFalciVax हे Make in India उपक्रमाचा भाग म्हणून विकसित केले जात आहे 

4) निवडणूक आयोग माहिती- सद्या खूप चर्चेतील मुद्दा आहे

  • स्थापना : 25 जानेवारी 1950
  • सदस्य कार्यकाळ : 6 वर्षे / वयाची 65 वर्षे
  • पहिले मुख्य निवडणूक आयुक्त : सुकुमार सेन
  • पहिली महिला निवडणूक आयुक्त : रमा देवी
  • 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो.
  • भारतीय राज्यघटनेच्या भाग XV च्या कलम 324 ते कलम 329 मध्ये निवडणूक आयोगाचा चा उल्लेख आहे
  • भारतीय निवडणूक आयोग :  लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानसभा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुका
  • राज्य निवडणूक आयोग : राज्यांमधील पंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुका
  • महाराष्ट्रात, राज्य निवडणूक आयोग (SECM) ची स्थापना 26 एप्रिल 1994 रोजी 73 व्या आणि 74 व्या दुरुस्तीनंतर करण्यात आली
  • भारतीय संविधानात भाग 9 अ अंतर्गत 243(K) आणि 243Z(A)मध्ये राज्य निवडणूक आयोगाची तरतूद आहे

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment