Current Affairs | चालू घडामोडी | 22 DEC 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 22 DEC 2023

1) 22 डिसेंबर : उत्तर गोलार्धामधे सर्वात मोठी रात्र.

  • आजपासून पृथ्वीचे उत्तरायण सुरुवात. म्हणजे यापुढे उत्तर गोलार्धात दिवस मोठा तर रात्र लहान होत जाईल.

2) महिलांच्या मदतीसाठी फलाटांवर पॅनिक बटन सर्वप्रथम भायखळा स्थानकावर.

3) भारतीय कुस्ती महासंघाच्या (डब्ल्यूएफआय) अध्यक्षपदी वादग्रस्त माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांची निवड.

4) हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सहा विधेयके संमत.

●केंद्रीय निवडणूक आयुक्त नियुक्ती विधेयक
●वृत्तपत्र व नियतकालिक नोंदणी विधेयक
●दूरसंचार विधेयक
●भारतीय न्याय संहिता विधेयक
●भारतीय नागरिक सुरक्षा विधेयक
●भारतीय पुरावा कायदा विधेयक

  • अखेरच्या दिवशी आणखी तिघे खासदार निलंबित, एकूण १४६

5) संसदेची सुरक्षेची जबाबदारी ‘सीआयएसएफ’ (CISF) कडे


Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

Leave a Comment