Current Affairs | चालू घडामोडी | 28 JUN 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 28 JUN 2024

1) व्हर्सायचा तह = 28 जून 1919

  • पहिल्या महायुद्धानंतर जर्मनी वर अपमानास्पद अटी लादल्या

2) कर्णधार रोहितच्या नावावर विश्वविक्रमाची नोंद

  • भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने T-20 मध्ये रेकॉर्ड बुकमध्ये प्रवेश केला आहे कारण तो 200 षटकार ठोकणारा पहिला खेळाडू बनला आहे.
  • T-20 मध्ये सर्वाधिक सिक्स
    1. रोहित शर्मा (149 डावांत 203 षटकार)
    2. मार्टिन गप्टिल (173 षटकार)
    3. ग्लेन मॅक्सवेल (134 षटकार)
    4. जोस बटलर (137 षटकार)
    5. निकोलस पूरन (132 षटकार)

3) अरुंधती रॉय यांना 2024 चा PEN पिंटर पुरस्कार

  • 2009 पासून हा पुरस्कार नोबेल पारितोषिक विजेते आणि नाटककार हॅरॉल्ड पिंटर यांच्या स्मरणार्थ दिला जातो.
  • हा पुरस्कार अरुंधती रॉय यांना 10 ऑक्टोबर 2024 रोजी प्रदान करण्यात येणार आहे.
  • हा पुरस्कार दरवर्षी ब्रिटन आणि कॉमनवेल्थ देशांच्या नागरिक लेखकांना इंग्लिश PEN या धर्मादाय संस्थे तर्फे हा पुरस्कार देण्यात येतो.
  • गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज • अरुंधती रॉय यांचे पुस्तके : द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज ate (1997 बुकर पारितोषिक) कॉस्ट ऑफ़ लिविंग पावर पॉलिटिक्स, द अलजेब्रा ऑफ़ इनफ़िनाइट जस्टिस, इंडिया: लिसनिंग टू ग्रासहॉपर्स: फ़ील्ड नोट्स ऑन डेमोक्रेसी’

4) भारतातील पहिल्या AI विद्यापीठाचे कुलगुरूः प्रा. सायमन मॅक

  • भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ, युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटी (UAIU) ने आंतरराष्ट्रीय रणनीतीकार आणि बहुविध पुरस्कार विजेते प्रोफेसर सायमन मॅक यांची कुलगुरू म्हणून नियुक्ती केली आहे.. nt update
  • मॅक हे भारतीय संस्थेचे संस्थापक कुलगुरू पद भूषवणारे पहिले गैर-भारतीय आहेत.

5) ऑस्ट्रेलियन पत्रकार ज्युलियन असांजची तुरुंगातून सुटका

  • इराक आणि अफगाणिस्तान मधील युद्धांबद्दल अमेरिकेने आखलेली लष्करी योजना उघड केल्यामुळे अमेरिकन अधिकाऱ्यांना असांजवर खटला चालवला होता.
  • असांज यांच्यावर इराक आणि अफगाणिस्तान मधील अमेरिकन सैन्याच्या चुकीच्या कृत्यांचा तपशील असलेल्या हजारो युद्ध नोंदी मिळवणे आणि त्या प्रकाशित करण्याचा आरोप होता.
  • ज्युलियन असांज यांच्यावर हेरगिरीचे 17 आरोपांसह सुमारे 15 वर्षांपूर्वी अमेरिकेची गुप्त माहिती संगणकाद्वारे प्रकाशित केल्याचा आरोप होता.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment