Current Affairs | चालू घडामोडी | 29 JUN 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 29 JUN 2024

1) राष्ट्रीय सांख्यिकी दिन

  • पी सी महालनोबिस जन्मदिन = 29 जून 1893
  • पहिल्या सांख्यिकी जर्नल ची स्थापना = 1933
  • Central Statistical Office (CSO) = 1951
  • दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे शिल्पकार = 1956-61
    => प्रतिमान = औद्योगीकरणावर भर

2) डेव्हिड वॉर्नरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

  • डेव्हिड वॉर्नरच्या नावावर 49 आंतरराष्ट्रीय शतके आहेत.
  • ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय
  • क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
  • डेव्हिड वॉर्नरने 2011 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते.
  • या खेळाडूच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2016 जिंकले.
  • डेव्हिड वॉर्नरची कारकीर्द
    • 112 कसोटी सामन्यांत = 8786 धावा 36 शतक आणि 37 अर्धशतक
    • वनडे क्रिकेट मध्ये = 6932 धावा वनडेत 22 शतक आणि 33 वेळा अर्धशतक
    • टी-20 क्रिकेटमध्ये = 1 शतक आणि 28 अर्धशतक डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे.

3) RBI ने स्थापन केली अभय होता समिती

  • ऑनलाइन पेमेंट फसवणुकीचा मागोवा घेण्यासाठी RBI ने पॅनेल स्थापन केले. ए. पी. होता या समितीचे अध्यक्ष असतील.
  • डिजिटल पेमेंट इकोसिस्टम मधील फसवणूक तपासण्यासाठी आणि फसवणूक कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे मार्ग देखील समिती उपाय सुचवेल.
  • या पॅनेलचे अध्यक्ष अभय होता हे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) चे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भारताला डिजिटल अर्थव्यवस्थेत बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

4) जागतिक एमएसएमई दिवस : 27 जून

  • जगभरातील लहान आणि मध्यम आकाराच्या व्यवसायांचे योगदान वाढविण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस सूक्ष्म-लघु आणि मध्यम आकाराच्या उद्योगांचा (MSME) दिवस म्हणून घोषित केला आहे.
  • UN च्या मते, MSMES 90 टक्के व्यवसायांमध्ये योगदान देतात ज्यात 70 टक्के रोजगार आणि जगभरातील GDP मध्ये 50 टक्के आहे.
  • महत्त्व : हा दिवस केवळ व्यवसायांसाठीच नाही तर जगभरातील लोकांसाठी विशेष महत्त्व आहे कारण तो अर्थव्यवस्था मजबूत करतो,
  • रोजगार निर्माण करतो आणि गरिबी हटविण्यास मदत करतो.
  • हे MSME ना त्यांच्या कल्पना सामायिक करण्यास आणि संवाद साधण्यास, त्यांच्या संभावना वाढविण्यास आणि आर्थिक स्थिरता निर्माण करण्यास अनुमती देते.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment