Current Affairs | चालू घडामोडी | 8 व 9 OCT 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 8 व 9 OCT 2023

CURRENT AFFAIRS

1) आशियाई स्पर्धेची सांगता.

  • 19 वी आशियाई स्पर्धा, हांगझो,चीन ची 8 ऑक्टोबरला सांगता झाली.
  • आशियाई ऑलिंपिक समितीचे हंगामी अध्यक्ष ‘राजा रणधीर सिंग’ यांनी सांगतेची घोषणा करत पुढील स्पर्धेचे आयोजक म्हणून जपानमधील ‘आयची नागोया’ शहराला एकत्र येण्याचे आवाहन केले.
  • 20 वी आशियाई स्पर्धा, 2026 – ‘आयची नागोया’ (जपान).
  • 19 वी आशियाई स्पर्धा
    1. चीन = 201 सुवर्ण, 111 रौप्य, 71 कांस्य… एकूण 383 पदके
    2. जपान
    3. द. कोरिया
    4. भारत = 28 सुवर्ण, 38 रौप्य, 41 कांस्य … एकूण 107 पदके.
  • सांगता समारंभात भारतीय पथकाचा ध्वजधारक ‘P. R. श्रीजेश’ होता.
  • भारताची 19 वी आशियाई क्रीडा स्पर्धा आतापर्यंतची सर्वात यशस्वी स्पर्धा होती. 18 व्या आशियायी स्पर्धा जकाती येथे झालेल्या स्पर्धेत भारताने एकूण 70 पदके पटकावली होती जी की त्यावेळपर्यंत सर्वोच्च कामगिरी होती.
  • भारत एकूण पदके 107
    • सुवर्ण – 28 , रौप्य – 38 , कांस्य – 41
  • भारताने स्पर्धेच्या एक दिवस आधी 6 सुवर्णपदकांची भर पाडली.
    • पुरुष कब्बडी संघ, महिला कब्बडी संघ = एकूण 2 सुवर्ण
    • पुरुष क्रिकेट संघ = सुवर्ण (कर्णधार = ऋतुराज गायकवाड), अफगाणिस्तान = रौप्य
    • महिला तिरंदाजी वैयक्तिक = ज्योति सुरेखा वेन्नम – सुवर्ण, अदिती स्वामी (सातारा) – कांस्य
    • पुरुष तिरंदाजी वैयक्तिक = ओजस देवताळे (सातारा) – सुवर्ण, अभिषेक वर्मा – रौप्य
    • बॅडमिंटन पुरुष दुहेरी स्पर्धा = सात्विकसाईराज व चिराग शेट्टी (मुंबई) – सुवर्ण

2) पॅलेंस्टाईनच्या ‘हमास’ दहशतवादी गटाचा इस्राईलवर हल्ला.

  • दोन्ही देशांकडून जोरदार हल्ला सुरू. मोठ्या युद्धाची सुरुवात.
  • पॅलेंस्टाईनच्या ताब्यात असलेल्या ‘गाझा पट्टी’ मधून हमासने 5000 मिसाईल इस्राईलवर डागून युद्धाची सुरुवात केली.
  • याच संघर्षात लेबनानमधील दहशतवादी गट ‘हेजबोलाने’ उडी घेत इस्राईलवर हमला चढवला.

3) दिल्लीमध्ये G 20 ची संसदीय परिषद आयोजित घेणार.

  • 13 ते 14 ऑक्टोबर 2020 रोजी.

4) अफगाणिस्तानमध्ये भूकंपात 2000 च्या वर ठार.

  • 6.3 रिश्टर स्केलचा भूकंप.
  • गेल्या दोन दशकांतील अफगाणास्तील सर्वात प्राणघातक भूकंप.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

Leave a Comment