Current Affairs | चालू घडामोडी | 18 MAY 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 18 MAY 2024

1) 18 मे

1.1) गांधीजींचे उपोषण = 18 मे 1933

  • एकूण दिवस = 21
  • अस्पृश्यतेचा निषेध करण्यासाठी

1.2) बाळशास्त्री जांभेकर पुण्यतिथी = 18 मे 1846

  • ग्रंथसंपदा = शून्यलब्धी, हिंदुस्तानचा इतिहास, सारसंग्रह, इंग्लंडचा इतिहास
  • बाळशास्त्री जांभेकर यांच्या विषयी इत्यंभूत माहिती जाणून घेण्यासाठी 👇
    https://t.me/mpsc_library/2649

1.3) पहिली अणुचाचणी = 50 वर्ष पूर्ण

  • पोखरण – 18 में 1974
  • सांकेतिक शब्द- ‘आणि बुद्ध हसला’
  • चाचणीचे अभियान प्रमुख – राजारामण्णा
  • अणुभट्टी – सायरस
  • वापर – प्ल्युटोनिअम

💥 दुसरी अणुचाचणी ‼️

  • Operation Shakti = 11 मे 1998
  • त्यावेळी DRDO प्रमुख – डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (Code Name : Major General Prithvi Raj)
  • Atomic Energy Commission चे प्रमुख – आर. चिदंबरम (Code Name : Natraj)

2) ज्येष्ठ लेखक रस्किन बॉण्ड यांचा साहित्य अकादमी तर्फे सन्माननीय सदस्यत्व

3) IIT दिल्ली अबू धाबी 2024-25 मध्ये पहिले शैक्षणिक सत्र सुरू करणार आहे

  • भारतीय शिक्षण क्षेत्राचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) ने भारताबाहेर दोन कॅम्पस स्थापन केले आहेत.
  • IIT मद्रासने झांझिबार, टांझानिया येथे एक कॅम्पस स्थापन केला आहे, ज्याने 2023-24 मध्ये शैक्षणिक हंगाम सुरू केला. आयआयटी दिल्ली अबू धाबीचा शैक्षणिक हंगाम यावर्षी सुरू होणार आहे.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment