Current Affairs | चालू घडामोडी | 19 MAY 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 19 MAY 2024

1) देशाचा चुकीचा नकाशा वापरल्यास सहा महिने कैद

  • नकाशाचा वापर करताना तो भारतीय सर्वेक्षण विभागाने तयार केलेलाच असावा, चुकीच्या नकाशाचा वापर करणे हा गुन्हा असून, या गुन्ह्यासाठी सहा महिने कैद, दंड होऊ शकतो

2) मान्सून अंदमानात. 31 मे रोजी केरळात धडकणार

  • यंदा 106 टक्के पाऊस होण्याचे संकेत
  • ‘ला निना’मुळे काय होणार?
  • गेल्या वर्षी ‘अल निनो’ सक्रिय होता, तर यंदा तो संपुष्टात येत आहे.
  • त्यामुळे तीन ते पाच आठवड्यांत ‘ला निना’ची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे.
  • गतवर्षी ‘अल निनो दरम्यान सामान्यापेक्षा कमी पाऊस झाला, यंदा मात्र ‘ला निना’मुळे चांगला पाऊस होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
  • ला निना असेल तर चांगला पाऊस होतो, असे आतापर्यंतचा इतिहास आहे

3) बाष्पीभवन रोखणाऱ्या हरित सरोवर तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष. तज्ज्ञ, संशोधन संस्थांच्या शिफारशींनंतरही अंमलबजावणी शून्य

  • धरणातील पाण्याचे बाष्पीभवन ८० टक्क्यांनी कमी करता येईल, असे पर्यावरण आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असलेले ‘हरित सरोवर तंत्रज्ञान’ जलसंपदा विभागाच्या निवृत्त अभियंत्याने विकसित केले आहे. पण त्याची देशभरात कुठेही अंमलबजावणी झाली नाही.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment