Current Affairs | चालू घडामोडी | 20 MAY 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 20 MAY 2024

1) 20 मे

1.1) वास्को-द-गामाचे आगमन (कालिकत 20 मे 1498)

  • पोर्तुगीज खलाशी

1.2) विष्णुशास्त्री चिपळूणकर जयंती = 20 मे 1850

  • भाषा पंडित म्हणून ओळख
  • मराठी भाषेची शिवाजी
  • चित्रशाळा 1878 किताबखाना पुस्तकालय 1879

2) सिंगापूरच्या पंतप्रधानपदी लॉरेन्स वोंग यांचा शपथविधी

3) अपारंपरिक ऊर्जानिर्मिती २०२८ पर्यंत ६५ टेरा वॅट प्रतितासवर नेण्याची गरज

  • आर्थिक सल्लागार परिषदेची राज्य सरकारला सूचना
    • गेल्यावर्षी महाराष्ट्रात १३५ टेरा वॅट प्रतितास ऊर्जानिर्मिती
    • २३ टेरा वॅट प्रतितास वीज अपारंपरिक स्त्रोतांतून
    • २०२८ पर्यंत वीज वापर २०० टेरा वॅट प्रतितासपर्यंत जाण्याचा अंदाज
    • राज्याला १ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठण्यासाठी गरज

4) 2028 पर्यंत बनणार दक्षिण कोरियात तरंगते शहर

  • ओसियानिक्स नावाचे शहर

5) गोपी थोटाकुरा हे भारतीय वंशाचे उद्योजक आणि वैमानिक हे अंतराळ पर्यटन करणारे पहिले भारतीय ठरले आहेत.

  • ॲमेझॉनचे संस्थापक ‘जेफ बेजोस’ यांच्या ‘ब्लू ओरिजिन’ या कंपनीतर्फे ‘एनएस-२५’ मोहमेवर पर्यटक म्हणून ते 19 मे रोजी अंतराळाच्या सफारीवर निघाले.
  • या मोहिमेत थोटाकुरा यांच्यासह सहा अंतराळ पर्यटकांचा समावेश आहे.
  • थोटाकुरा हे अंतराळात जाणारे दुसरे भारतीय आहेत.
  • त्यांच्यापूर्वी १९८४मध्ये विंग कमांडर राकेश शर्मा अंतराळात जाणारे पहिले भारतीय आहेत.
  • आंध्र प्रदेशात जन्मलेले थोटाकुरा हे ‘प्रिझर्व्ह लाईफ कॉर्प’ या जागतिक केंद्राचे सहसंस्थापक आहेत.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment