Current Affairs चालू घडामोडी | 17 JUN 2024

Current Affairs चालू घडामोडी | 17 JUN 2024

1) 17 जून

1.1) वीर जिजामाता पुण्यतिथी = 17 जून 1674

1.2) गोपाळ गणेश आगरकर पुण्यतिथी = 17 जून 1895

  • न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना = 1880
  • सुधारक साप्ताहिक = 1888
  • ग्रंथ = वाक्यमिमांसा, विकारविलसित, डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस

2) स्मृती मानधना ठरली आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 7000 धावा पूर्ण करणारी भारताची दुसरी महिला क्रिकेटपटू

  • याआधी भारताची माजी दिग्गज खेळाडू मिताली राजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7000 धावा करण्याचा विक्रम नोंदवला होता आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7000 धावांचा टप्पा पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटर बनली होती

3) फ्रान्समध्ये सापडली शिवरायांची जुनी बखर

  • फ्रान्समध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जुनी अप्रकाशित बखर सापडली आहे.
  • ही बखर मोडीलिपीतील हस्तलिखित स्वरूपात आहे. नॅशनल लायब्ररी ऑफ फ्रान्समध्ये जुनी कागदपत्रे चाळत असताना ही बखर सापडली आहे.
  • या बखरीत छत्रपती शिवराय तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा उल्लेख आहे.
  • पुणे येथील इतिहास संशोधक आणि लेखक गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज दाणी यांना ही बखर सापडली आहे

4) खोल समुद्रात मोहीम राबविणारा भारत सहावा देश बनणार

  • ‘डीप सी मिशन’ अंतर्गत मोहीम राबवणार
  • या मिशन चा महत्वाचा भाग ‘मत्स्ययान – 6000’ साल 2026 पर्यंत बनवले जाणार
  • मंत्रालय = केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालय
    • केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री = जितेंद्र सिंग

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment