Current Affairs | चालू घडामोडी | 01 APR 2024
1)1 एप्रिल
1.1) उकल दिवस
- ओरिसा प्रांताची निर्मिती = 1 एप्रिल 1936
1.2) रिझर्व बँकेची स्थापना = 1 एप्रिल 1935
- आरबीआय कायदा 1934 नुसार
1.3) शिक्षण अधिकार कायदा 2009 अमलात = 1 एप्रिल 2010
- वयोगट 6 ते 14
1.4) MPSC ची स्थापना = 1 एप्रिल 1937
2) चिपको आंदोलन 50 वर्ष पूर्ण = 26 मार्च 1973
- सुंदरलाल बहुगुणा हे चिपको चळवळीचे प्रणेते मानले जातात
- इतर पर्यावरण आंदोलने
- 1700 = बिश्नोई आंदोलन
- 1973 = चिपको आंदोलन
- 1978 = सायलेंट व्हॅली बचाव आंदोलन
- 1982 = जंगल वाचवा आंदोलन
- 1983 = अपिको चळवळ
- 1985 = नर्मदा बचाव आंदोलन
3) लालकृष्ण अडवाणी यांना ‘भारतरत्न’ प्रदान
- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाजपचे दिग्गज नेते व माजी पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार रविवारी त्यांच्या निवासस्थानी प्रदान केला.
4) तमिळनाडूमधील कच्चतीवु बेट भारताने जवळपास पाच दशकांपूर्वी श्रीलंकेला दिल्याच्या मुद्द्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली.
- काँग्रेसने ‘निर्दयीपणे’ कच्चतीवु बेट श्रीलंकेला दिल्याची नवी माहिती उघड झाली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्ताच्या आधारे सांगितले.
- १९७५ सालापर्यंत हे बेट भारताच्या ताब्यात होते. मात्र इंदिरा गांधींचे सरकार असताना भारताने श्रीलंकेसोबत केलेल्या करारामुळे मच्छीमारांना तेथे जाण्यास बंदी करण्यात आली
5) बोपण्णा-एब्डेन जोडीला मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद
- अंतिम लढतीत बोपण्णा-एब्डेन जोडीने क्रोएशियाचा इवान डोडिग आणि अमेरिकेचा ऑस्टिन क्राजिसेक या जोडीवर मात
6) आसामच्या सहा हस्तकलांना जीआय मानांकन
- बिहू ढोल
- जापी (बांबू पासून बनवलेली पारंपारिक टोपी)
- सारथेबारी येथील बेल धातूची हस्तकला
- आसाम अशारीकांडी
- टेराकोटा हस्तकला
6.आसाम मिसिंग हातमाग उत्पादने
7) निवडणुकीचा इतिहास 13
- 2004 च्या निवडणुकीत काँग्रेसने “काँग्रेस का हात, आम आदमी के साथ” अशी घोषणा दिली होती
- 2004 च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक 145 जागा मिळाल्या तर प्रमुख विरोधी पक्ष भाजपला 138 जागा मिळाल्या. यामुळे यूपीए सरकार सत्तेवर आले.
- यावेळी मनमोहन सिंग यांच्यासारखा अर्थतज्ञ पंतप्रधान पदी नेमला गेला. तर यूपीएच्या प्रमुख नेत्या म्हणून सोनिया गांधी यांची निवड झाली.
- 2009 च्या निवडणुकीतही पुन्हा काँग्रेसला सर्वाधिक 206 जागा मिळवून यूपीए 2 चे सरकार सत्तेवर आले. भाजपला 2009 साली 116 जागा मिळाल्या. मनमोहन सिंग पुन्हा एकदा 2009 मध्ये पंतप्रधान बनले.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel