Current Affairs | चालू घडामोडी | 01 NOV 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 01 नोव्हेंबर 2023

1) शिंदे समितीचा अहवाल सरकारने स्वीकारला.

  • मराठवाड्यातील निजमकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे ‘मराठा-कुणबी’, ‘कुणबी-मराठा’ अशा प्रमाणपत्रासंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल राज्य मंत्रिमंडळाने स्वीकारला.

2) पुणे शहरातील हवेचा दर्जा ‘खराब’ श्रेणीत.

  • पुण्यातील ‘भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या’ (IITM) ‘सफर’ या संकेतस्थळावरून पुणे,अहमदाबाद,मुंबई व दिल्ली यासारख्या शहरांतील हवेच्या गुणवत्तेची सातत्याने नोंद केली जाते.

3) आशियातील सर्वात स्वच्छ गाव – ‘मॉलिलॉँग’ (मेघालय)

4) मेस्सीला आठव्यांदा ‘बॅलोन डी ओर’ पुरस्कार.

  • अर्जेंटिना देशाचा व ‘पॅरिस सेंट जर्मेन’ व ‘इंटर मियामी’ या संघासाठी मोलाची कामगिरी करणाऱ्या ‘लिओनेल मेस्सीला’ विक्रमी आठव्यांदा ‘बॅलोन डी ओर’ पुरस्कार जाहीर झाला.
  • सर्वाधिक आठव्यांदा पुरस्कार मिळवणारा एकमेव खेळाडू.
  • महिला विभागात स्पेन संघातील खेळाडू ‘एराना बोनमाती’ हिची या पुरस्कारासाठी निवड झाली.
  • मेस्सीनंतर पोर्तुगालच्या ‘खिस्तीयानो रोनाल्डो’ याने पाच वेळा हा पुरस्कार मिळवला.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

Leave a Comment