Current Affairs | चालू घडामोडी | 23,24 & 25 OCT 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 23,24 & 25 OCT 2023

1) 37 व्या राष्ट्रीय स्पर्धा – 26 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर.

  • ठिकाण – गोवा (पहिल्यांदा)

2) कर्तव्यावर असताना जीव गमावणारे देशातील पहिले अग्निवीर ‘अक्षय गवते’ (बुलढाणा).

3) सरन्यायाधीश न्या. चंद्रचूड यांचा ‘ग्लोबल लीडरशिप’पुरस्काराने सन्मान.

  • ‘हॉवर्ड लॉ स्कूल’ च्या ‘Center on the Legal Profession’ कडून हा सन्मान जाहीर.

4) माजी फिरकीपटू ‘बिशन सिंग बेदी’ यांचे निधन.

  • आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 273 बळी त्यांनी मिळवले.
  • पुरस्कार – पद्मश्री (1970)

5) गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील ‘धोर्डो’ गावाला संयुक्त राष्ट्रांच्या पर्यटन संघटनेने (UN-WTO) सर्वोत्कृष्ट पर्यटन गावाचा पुरस्कार.

6) एयर मार्शल ‘साधना नायर’ मिलिटरी हॉस्पिटलच्या डिजी.

  • हे पद भूषावणाऱ्या देशातील पहिल्या महिला अधिकारी.

7) ‘पेंटब्रश स्विफ्ट’ फुलपाखरू हिमाचल प्रदेशात आढळले.

  • हिमाचल प्रदेशात 1878 नंतर या फुलपाखराचे प्रथमच दर्शन झाले.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment