Current Affairs | चालू घडामोडी | 04 APR 2024
1) नाटो ची स्थापना = 4 एप्रिल 1949
- नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO)
- मुख्यालय = ब्रुसेल्स
- 2023 मध्ये फिनलँड 31 वा सदस्य बनला
- नुकतेच 2024 मध्ये स्वीडन 32 वा सदस्य बनला
2) तैवानमध्ये शक्तिशाली भूकंप
- गेल्या २५ वर्षांतील सर्वात शक्तिशाली असा भूकंप असून भूकंपाची तीव्रता ७.४ रिक्टर स्केल इतकी मोजली गेली.
3) देशातील सर्वांत मोठ्या व्याघ्र प्रकल्पातून महामार्ग जाणार
- केंद्रीय वन्यजीव मंडळाने आंधप्रदेशातील नागार्जुनसागर श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प आणि श्री व्यंकटेश्वर राष्ट्रीय उद्यान यांना जोडणाऱ्या वाघांच्या कॉरिडॉरमधून ४० हेक्टरपेक्षा अधिक वनजमीन वापरण्याचा प्रस्ताव दिला आहे.
- भारतमाला प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा एक भाग म्हणून ही शिफारस करण्यात आली आहे.
- नागार्जुनसागर श्रीशैलम व्याघ्रप्रकल्प हा देशातील सर्वात मोठा व्याघ्रप्रकल्प असून तो तीन हजार २९६.३१ चौरस किलोमीटरमध्ये पसरला आहे.
- देशात एकूण 54 व्याघ्रप्रकल्प झाले आहेत
- जगातील 80% वाघ हे भारतात आहेत
- भारत सरकारने 1973 मध्ये प्रोजेक्ट टायगर सुरू केला होता.
- भारतातील सर्वात लहान व्याघ्रप्रकल्प प्रकल्प : बोर व्याघ्र प्रकल्प : ( महाराष्ट्र 138 Km2)
4) जागतिक महाश्रीमंतांमध्ये मुकेश अंबानी नवव्या स्थानी
- फोर्ब्स या अमेरिकी मासिकाने ‘फोर्ब्स जागतिक अव्वल २०० अब्जाधीशांची यादी प्रसिद्ध केली असून, त्यात २५ भारतीयांचा समावेश आहे.
- भारतातील धनाढ्यांची संख्या 2023 या वर्षात वाढली असून १६९ वरून ती आता २०० वर पोहोचली आहे
- भारतीय महाश्रीमंत आणि संपत्ती
- मुकेश अंबानी – ११६ अब्ज डॉलर
- गौतम अदानी – ८४ अब्ज डॉलर
- शिव नाडर – ३६.९ अब्ज डॉलर
- सावित्री जिंदल – ३३.५ अब्ज डॉलर
- दिलीप संघवी- २६.७ अब्ज डॉलर
- सायरस पूनावाला – २१.३ अब्ज डॉलर
- कुशल पाल सिंग – २०.९ अब्ज डॉलर
- कुमारमंगलम बिर्ला – १९.७ अब्ज डॉलर
- राधाकिशन दमानी – १७.६ अब्ज डॉलर
- लक्ष्मी मित्तल – १६.४ अब्ज डॉलर
- जागतिक महाश्रीमंत
- बर्नार्ड अरनॉल्ट (२३३ अब्ज डॉलर)
- एलॉन मस्क (१९५ अब्ज डॉलर)
- जेफ बेझोस (१९४ अब्ज डॉलर)
- मार्क झुकरबर्ग (१७७ अब्ज डॉलर)
- लॅरी एलिसन (११४ अब्ज डॉलर)
- वॉरन बफे (१३३ अब्ज डॉलर)
- बिल गेट्स (१२८ अब्ज डॉलर)
- स्टीव्ह बामर (१२१ अब्ज डॉलर)
- मुकेश अंबानी
- लॅरी पेज (११४ अब्ज डॉलर)
5) निवडणुकीचा इतिहास 16
- बहुजन समाजवादी पार्टी = बसपा
- स्थापना = 1984 ; चिन्ह = हत्ती ; संस्थापक = कांशीराम
- एकदा समाजवादी पक्षांच्या साथीने दोन वेळा भाजपच्या साथीने तर एकदा स्वतःच्या पूर्ण बहुमताने या पक्षाच्या नेत्या मायावती यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद चार वेळा मिळवले
- निवडणुकीच्या घोषणा
- “तिलक तराजू और तलवार, इनको मारो जूते चार”
- “हाथी नही गणेश है, ब्रम्हा विष्णू महेश है”
- 2012 साली कायदा व सुव्यवस्था बिघडल्याने उत्तर प्रदेशच्या सत्तेतून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर मात्र बसपाला उतरती कळा लागली.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel