Current Affairs | चालू घडामोडी | 04 DEC 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 04 DEC 2023

1) ग्लास स्कायवाॅक लोणावळा येथे होणार.

2) सफिना हुसेन यांचा ‘वाईज’ पुरस्काराने सन्मान.

  • ‘एज्युकेट गर्ल्स’ या सामाजिक संस्थेच्या संस्थापिका सफिना हुसेन यांना मुलींच्या शिक्षणासाठी प्रतिष्ठित वाईज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
  • हा पुरस्कार मिळविणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहे.

3) ‘मिचाॅंग’ चक्रीवादळ आंध्र प्रदेशला धडकणार.

  • या चक्रीवादळाला म्यानमारचे सुचविलेले ‘मिचाॅंग’ हे नाव दिलेले असून याचा अर्थ ताकद किंवा लवचिकता असा होतो.

4) तीन राज्यांमध्ये भाजपाचे सरकार तर एका राज्यात काँग्रेसचे सरकार. (विधानसभा निवडणुका)

  • मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड मध्ये भाजपचे निर्विवाद यश .
  • तेलंगणामध्ये केसीआर ला धक्का देऊन काँग्रेसचा विजय
    • सविस्तर निकाल
  • मध्य प्रदेश
    • -एकूण जागा 230
    • -भाजप 163
    • -काँग्रेस 66
  • राजस्थान
    • -एकूण जागा 199
    • -भाजप 115
    • -काँग्रेस 69
  • तेलंगण
    • -एकूण जागा 119
    • -काँग्रेस 64
    • -बी आर एस 39
    • -भाजप 8
  • छत्तीसगड
    • -एकूण जागा 90
    • -भाजप 54
    • -काँग्रेस 35

5) युद्धनौकेचे नेतृत्व पहिल्यांदाच महिलेकडे.

  • भारतीय नौदलाच्या युद्धनौकेवर पहिल्या महिला कमांडींग ऑफिसर म्हणून मराठी अधिकारी असलेल्या ‘प्रेरणा देवस्थळी’ यांची निवड करण्यात आली.

6) लाडली बहन योजना= मध्य प्रदेश सरकार

7) नौदल दिन = 4 डिसेंबर

8) समुद्रातील ध्वनी प्रदूषण

  • ध्वनीचा पाण्यातील वेग १४८० मीटर प्रति सेकंद असतो. अपृष्ठवंशीय प्राणी ते महाकाय होईल त्यांच्या सभोवतांच्या सागरी वातावरणाचा अंदाज घेण्यासाठी आवाजात वापर करत असतात.

9) शिवराजसिंह यांचा मध्य प्रदेशातील विजय कृषी प्रगतीमुळे.

  • शिवराज सिंह चौहाण यांना २९ नोव्हेंबर २००५ रोजी पहिल्यांदा मुख्यमंत्री पद मिळाले . त्यानंतर तेरा वर्ष सलग ते या पदावर होते. त्यानंतर गेली पावणेचार वर्ष ते पुन्हा मुख्यमंत्रीपदी आहेत.
  • ‘मुख्यमंत्री किसान कल्याण योजना’ ही चौहान यांनी सुरू केलेली योजना. केंद्र सरकारने प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये हस्तांतरित करण्याचे जाहीर केल्यावर शिवराज सिंह चौहान यांनी तेवढीच आमचे रक्कम राज्य सरकारकडून प्रत्येक लाभार्थीला दिले जाईल असे जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांना 6000 ऐवजी 12 हजार रुपये मिळू लागले.
  • ‘भावांतर भुक्तान योजना’ याआधी सुरू केली होती. शेतकऱ्यांनी गव्हाखेरीज अन्य पिके घेतली आणि ती सरकारी किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने विकावी लागली तर मधल्या फरकाची रक्कम राज्य सरकार देणार अशी ही योजना होती.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

Leave a Comment