Current Affairs | चालू घडामोडी | 04 JAN 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 04 JAN 2023

1) जीसॅट-एन 2 (जीसॅट-20) साठी स्पेसएक्स चा प्रक्षेपक.

  • ‘न्यूस्पेस इंडिया लिमिटेड’ (NSIL) ही इस्रो ची व्यावसायिक शाखा स्पेसएक्स च्या फाल्कन-9 प्रक्षेपकाद्वारे जीसॅट-20 चे प्रक्षेपण फ्लोरिडातून करणार आहे.
GSAT -N2

2) कुनो राष्ट्रीय उद्यानात तीन चित्यांचा जन्म.

  • 3 पिल्लांच्या जन्मानंतर एकूण चित्त्यांची संख्या = 15
Kuno National park

3) 4 जानेवारी दिनविशेष

3.1 केसरी वृत्तपत्राची सुरुवात = 1881

  • ठिकाण = पुणे
  • संस्थापक = लोकमान्य टिळक

3.2 राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन प्रारंभ = 2023

  • 2030 पर्यंत दरवर्षी 5 दशलक्ष मेट्रिक टन हरित हायड्रोजन निर्मितीचे लक्ष
kesari marathi newspaper

4) नवनियुक्त नेमणुका.

  • ITBP महासंचालक : राहुल रसगोत्रा
  • CISF महासंचालक : नीना सिंह
  • CRPF महासंचालक : अनीश दयाल सिंह
  • होमगार्ड महासंचालक : विवेक श्रीवास्तव
  • चीफ ऑफ मटेरियल’ : किरण देशमुख
  • 16 वे वित्त आयोग अध्यक्ष : अरविंद पनगरिया
  • महाराष्ट्र मुख्य सचिव : नितीन करीर
  • MPSC अध्यक्ष : रजनिश शेठ
  • महाराष्ट्र पोलीस महासंचालक(तात्पुरता कार्यभार) : विवेक फणसाळकर

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment