Current Affairs | चालू घडामोडी | 04 MAR 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 04 MAR 2024

1) पहिले आशियाई खेळ = 4 मार्च 1951

  • स्थळ = दिल्ली
  • 2022 = हाँगझाऊ (चीन)
  • भारत एकूण पदके = 107
  • सुवर्ण = 28, रौप्य = 38, कांस्य = 41
  • पदक तालिकेत भारताचा चौथा क्रमांक

2) पीएमएल-नवाझ पक्षाचे नेते शाहबाज दुसऱ्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान

  • पाकिस्तानच्या कायदेमंडळात (नॅशनल असेंब्ली) बहुमत सिद्ध करून दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला.
  • इम्रान खान यांच्या तहरीक-इ-इन्साफ पक्षाचे नेते ओमर अयूब यांचा शरीफ यांनी २०१ विरुद्ध ९२ मतांनी पराभव केला.

3) मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान पुरस्कार जाहीर

  • शासकीय गटामध्ये वाशिम जिल्ह्यातील साखरा जिल्हा परिषदेचा पहिला क्रमांक
  • खाजगी विभागात नाशिक जिल्ह्यातील एम्पेरियल हेरिटेज शाळेचा पहिला क्रमांक

4) आईच्या दुधाची बँक आता उत्तर महाराष्ट्रातील जळगावात सुरू


Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment