Current Affairs | चालू घडामोडी | 05 FEB 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 05 FEB 2024

1) चौरीचौरा घटना = 5 फेब्रुवारी 1922

  • स्थळ = गोरखपूर (उत्तर प्रदेश)
  • 22 पोलिसांचा मृत्यू
  • या घटनेनंतर गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतली.

2) हॉटेल, चित्रपट निर्मितीला उद्याोगाचा दर्जा : उद्योगमंत्री उदय सामंत

3) तालाबिरा थर्मल पॉवर प्रकल्पाची पायाभरणी

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशामध्ये एनएलसी (एनएलसी) इंडिया लिमिटेडच्या तालाबिरा थर्मल पॉवर प्रकल्पाची पायाभरणी केली
  • तालाबिरा थर्मल पॉवर प्रकल्प 27000 कोटींहून अधिक किंमतीचा संबलपूर, ओडिशा येथे उभारला जाईल
  • सरकारने 3 * 800 mw अल्ट्रा सुपर क्रिटिकल थर्मल पॉवर उभारण्यास मान्यता दिली आहे

4) अभिनव बिंद्रा यांची पॅरिस ऑलिंपिक साठी मशाल वाहक म्हणून नियुक्ती

5) AstroSat भारताच्या पहिल्या समर्पित बहू-तरंगलांबी खगोलशास्त्र मोहिमेचे सिग्नस x-1 ब्लॅक होल प्रणालीचे क्ष-ray ध्रुवीकरण मोजण्याचे अवघड काम पूर्ण केले


Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment