Current Affairs | चालू घडामोडी | 05 NOV 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 05 NOV 2023

1) नेपाळमध्ये भूकंपात 143 नागरिक मृत्युमुखी.

  • ‘6.4 रीश्टर स्केल’ एवढा भूकंपाचा धक्का.
  • 2015 नंतरचा हा नेपाळमधील दूसरा शक्तिशाली भूकंप.
  • 2015 मध्ये 9000 नागरिक मृत्युमुखी पडले होते.
  • नेपाळ हा जगातील 11 व्या क्रमांकाचा भूकंपप्रवण देश आहे.

2) पुण्यातील ‘फुलगाव’ येथे होणार 66 व्या ‘महाराष्ट्र केसरी स्पर्धा’.

  • 7 ते 10 नोव्हेंबर दरम्यान आयोजित.

3) राज्यातील कैद्यांसाठी आता ‘स्मार्ट कार्ड स्वाइप’ सुविधा.

  • यरवडा कारागृहात प्रायोगिक तत्वावर सुविधा सुरू.

4) महाराष्ट्रात प्रथमच गिधाड संवर्धन केंद्र.

  • पुरंदरमधील ‘पिंगोरित’ उभारणार हे केंद्र.
  • ‘इला फाऊंडेशन’ व ‘वन विभागाचा’ पथदर्शी प्रकल्प.
  • फायदा ?
    • गिधाडांची संख्या स्थिर करण्यास मदत मिळेल.
    • केंद्रात प्रजननाच्या माध्यमातून हळूहळू गिधाडांची संख्या वाढेल.
    • भविष्यात इतर ठिकाणी केंद्र उभारणीत.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

Leave a Comment