Current Affairs | चालू घडामोडी | 06 MAR 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 06 MAR 2024

1) महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाची स्थापना = 6 मार्च 2001

  • पहिले अध्यक्ष = अरविंद सावंत
  • सध्याचे अध्यक्ष = के के तातेड

2) ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानातील तीन उपक्रमांची गिनीज बुकमध्ये नोंद

  • राज्यस्तरावर शासकीय गटात
    1. प्रथम क्रमांक = वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद साखरा (५१ लाख रुपये),
    2. द्वितीय क्रमांक = रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेदवली (३१ लाख रुपये)
    3. तृतीय क्रमांक = सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा ढालेवाडी (२१ लाख रुपये)
  • इतर आस्थापनांच्या शाळांमध्ये
    1. प्रथम क्रमांक = नाशिक जिल्ह्यातील एस्पेलियर हेरिटेज स्कूल, बेळगाव ढगा (५१ लाख रुपये),
    2. द्वितीय क्रमांक = पुणे जिल्ह्यातील शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदानगर (३१ लाख रुपये)
    3. तृतीय क्रमांक = छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भोंडवे पाटील शाळा बजाजनगर (२१ लाख रुपये)

3) केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी PLI योजनेंतर्गत वैद्यकीय उपकरणांसाठी 27 ग्रीनफिल्ड बल्क ड्रग पार्क प्रकल्प आणि 13 ग्रीनफिल्ड उत्पादन प्रकल्पांचे उद्घाटन केले.

  • राज्य निहाय प्रकल्प
    • तेलंगणा – १४
    • आंध्र प्रदेश – ९
    • गुजरात – ७
    • महाराष्ट्र – ४
    • कर्नाटक – 3
    • राजस्थान – २
    • हरियाणा, हिमाचल, मध्य प्रदेश, पंजाब – १

4) भारतातील पहिली पाण्याखालील मेट्रोचे कोलकाता येथे उद्घाटन

  • हुगळी नदीच्या खालून ही मेट्रो धावणार

5) भारत पेट्रोलियमने नीरज चोप्रा यांची स्पीडचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड

6) भारतीय बॅडमिंटनपटू बी साई प्रणीतने आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमधून निवृत्ती घेतली

  • तो मूळचा हैदराबाद , तेलंगणा येथील
  • त्याच्या 24 वर्षांच्या कारकिर्दीत, त्याने जागतिक चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक जिंकले
  • यापूर्वी जागतिक चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक 36 वर्षांपूर्वी 1983 मध्ये प्रकाश पदुकोण यांनी जिंकले होते
  • टोकियो 2020 ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.
  • 2016 मध्ये कॅनडा ओपन आणि 2017 मध्ये थायलंड ओपन जिंकले .
  • 2019 मध्ये अर्जून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
  • प्रणीत आता यूएसएमधील ट्रँगल बॅडमिंटन अकादमीचा मुख्य प्रशिक्षक म्हणून रुजू होणार आहे.
  • बॅडमिंटन शी संबंधित कप
    1. थॉमस कप (पुरुष)
    2. उबर कप (महिला)

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment