Current Affairs | चालू घडामोडी | 09 FEB 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 09 FEB 2024

1) 9 फेब्रुवारी

  • स्वतंत्र भारताच्या प्रथम जनगणनेची सुरुवात = 9 फेब्रुवारी 1951
    • 2021 ची जनगणना = 16 वी
    • 1921 ची जनगणना = विभाजक वर्ष
  • बाबा आमटे यांची पुण्यतिथी = 9 फेब्रुवारी 2008
    • पूर्ण नाव = मुरलीधर देवीदास आमटे
    • पुरस्कार = पद्मविभूषण, रॅमण मॅगसेसे पुरस्कार

2) चौथीपर्यंतची शाळा सकाळी नऊ नंतरच

3) कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानासाठी महाराष्ट्राचा ‘गुगल’बरोबर करार

4) महाराष्ट्र शासनाचा यंदाचा पं. भीमसेन जोशी पुरस्कार शशिकांत ऊर्फ नाना मुळे यांना जाहीर

5) जसप्रीत बुमरा= कसोटी क्रमवारीत अग्रस्थानी झेप घेणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज

6) अमृत 2.0 योजना

  • कायाकल्प आणि शहरी परिवर्तनासाठी अटल अभियान
  • मंत्रालय = नगर विकास
  • उद्देश
    • सर्व शहरे जल सुरक्षित करून पाणी पुरवठ्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करणे.
    • सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याच्या पुनर्वापरास चालना देणे.

7) केंद्र सरकारने २००४ ते २०१४ पर्यंतच्या यूपीए सरकारच्या कारकिर्दीवर नुकतीच श्वेतपत्रिका (व्हाइट पेपर) प्रसिद्ध केली.

  • या अगोदर 2014 मध्ये रेल्वेच्या परिस्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी श्वेतपत्रिका सादर केली होती
  • श्वेतपत्रिका म्हणजे काय?
    • श्वेतपत्रिकेची सुरुवात ब्रिटनमध्ये १९९२ मध्ये झाली. श्वेतपत्रिकेद्वारे एक सर्वेक्षण किंवा अभ्यास प्रकाशित केला जातो.
    • याचा उद्देश गोष्टी चांगल्या बनवणे असा आहे. श्वेतपत्र हे एक दस्तऐवज असते जे सरकार किंवा कोणतीही कंपनी किंवा ना-नफा संस्था सादर करत असते.
    • ही केवळ सरकारच नव्हे, तर संस्था, कंपन्या आणि संघटनांद्वारेही ते सादर केले जाऊ शकते.
    • कंपनी किंवा संस्थेच्या श्वेतपत्रिकेमध्ये कंपनीने उत्पादित केलेली उत्पादने आणि प्रमोशनसाठी विकसित केलेल्या पद्धतींसह अनेक माहिती असते.
    • ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी हा यामागचा उद्देश असतो.

8) अजून 3 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार

  1. चौधरी चरणसिंग
  2. पी व्ही नरसिंहराव
  3. डॉ. एम एस स्वामिनाथन
  4. कर्पुरी ठाकूर
  5. एल के अडवाणी
    – 2024 या वर्षात एकूण 5 व्यक्तींना भारतरत्न देण्यात आलेला आहे.
    – एकूण भारतरत्न = 53

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment