Current Affairs | चालू घडामोडी | 09 MAY 2024
1) 9 मे
1.1) गोपाळ कृष्ण गोखले जयंती = ९ मे १८६६
- गांधीजींचे राजकीय गुरू
- भारत सेवक समाज संस्थापक
- व्हाईसरॉयच्या इम्पेरियल कौन्सिल मध्ये नियुक्ती = १९०२
- राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष = बनारस १९०५
1.2) कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी
- निधन = 9 मे 1959
- रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक
1.3) महाराणा प्रताप जन्मदिवस
- जन्म = 9 मे 1540
2) NATO :- नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन
- ही जगातील 32 देशांचा सहभाग असलेली एक लष्करी संघटना आहे.
- नाटो एक सामूहिक सुरक्षा प्रणाली तयार करते, ज्याद्वारे त्याचे स्वतंत्र सदस्य देश कोणत्याही बाह्य पक्षाच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी परस्पर संरक्षणास सहमती देतात.
- स्थापना : ४ एप्रिल १९४९ रोजी १२ राष्ट्रांनी केली.
- मुख्यालय : बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स येथे आहे
- 32 वा सदस्य = स्वीडन = मार्च 2024
- 31 वा सदस्य= फिनलँड= एप्रिल 2023
3) भगवान बुद्धांच्या आयुष्यातील पाच महत्त्वाच्या गोष्टी
- जन्म (जन्म) = प्रतीके – कमळ आणि बैल = लुंबिनी
- महाभिनिष्क्रमण ( त्याग ) = प्रतीक – घोडा. = कपिलवास्तू
- निर्वाण/संबोधी (ज्ञान) = प्रतीक – बोधीवृक्ष = बोधगया
- धर्मचक्र प्रवर्तन (पहिले प्रवचन) = प्रतीक – चाक = सारनाथ
- महापरिनिर्वाण (मृत्यू) = प्रतीक – स्तूप = कुशीनगर
4) भारतातील नविन ठिकाणे
- Statue of Prosperity = बंगलुरु
- Statue of Unity = गुजरात
- वेद वन = नोयडा दिल्ली
- रामायण मंदिर = बिहार
- 3D Printed मंदिर (जगातील पहिले) = तेलंगणा
- युगे युगीन भारत = नवी दिल्ली
- तुंगनाथ मंदिर (जगातील सर्वात उंचीवरील शिव मंदिर) = उत्तराखंड
- हडप्पा संस्कृती म्युझियम = हरियाणा
5) औरंगाबाद, उस्मानाबादचे नामांतर वैध. उच्च न्यायालयाचा निर्वाळा
6) भारत हा जपानला मागे टाकत जगातील तिसरा सर्वोच्च सौरऊर्जा निर्मिती करणारा देश बनला आहे
- अहवाल = इंग्लंडस्थित ग्लोबल थिंक टँक एम्बरने प्रकाशित केलेला 5 वा “ग्लोबल इलेक्ट्रिसिटी रिव्ह्यू”
- 2015 मध्ये नवव्या क्रमांकावर असलेल्या भारताने 2023 मध्ये जपानला मागे टाकत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली
- 2023 मध्ये भारतात निर्माण झालेल्या एकूण विजेत सौरऊर्जेचे योगदान 5.8 टक्के होते.
- 2023 मध्ये जगातील विजेमध्ये सौर ऊर्जेचे योगदान 5.5 टक्के होते.
- 2023 मध्ये सौरऊर्जा निर्मितीत सर्वाधिक वाढ चीनमध्ये झाली
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel