Current Affairs | चालू घडामोडी | 1 OCT 2023
1) 1 ऑक्टोबर = जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन.
- संयुक्त राष्ट्र महासंघाने 1991 पासून दरवर्षी साजरा करण्याचे ठरवले.
- महाराष्ट्र सरकारच्या ज्येष्ठ नगरिकांसाठीच्या योजना.
1.1) 75 वर्ष पुढील ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या सर्व बस मध्ये मोफत प्रवास.
1.2) ‘श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना’
- 65 वर्षावरील महिला व पुरुषांना 1500 रु प्रतिमाह.
1.3) ‘निराधार ज्येष्ठांसाठी’
- 60 वर्षावरील पुरुष व 55 वर्षावरील महिलांना वृद्धाश्रमात प्रवेश व प्रतिमाह 1500 रु अनुदान.
1.4) ज्येष्ठ निराधारांसाठी वृद्धाश्रम व मातोश्री वृद्धाश्रम योजना.
2) World Happiness Report, 2023
- जागतिक आनंदी निर्देशांक ,2023 UN द्वारे प्रकाशित करण्यात येतो.
- फिनलँड ( सलग 6 व्या वर्षी प्रथम )
- डेन्मार्क
- आइसलॅंड
- इस्राइल
- नेदरलँड
- भारत 126th/136 (2022 मध्ये भारत 146 देशातून 136 वा होता.)
- अफगाण 136 th शेवटच्या स्थानावर.
3) Global Innovation Index, 2023
- हा निर्देशांक INSEAD carnel विद्यापीठ व WIPO द्वारा प्रकाशित करण्यात येतो.
- स्वित्झर्लंड
- स्विडन
- USA
- UK
- सिंगापुर
- भारत 40 th//132 (2022 मध्ये भारत = 46 th/132)
4) महाराष्ट्रातील 3 रिसॉर्ट चा संपूर्ण कारभार महिलांच्या हाती.
- महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या 30 पैकी 3 रिसॉर्टचा संपूर्ण कारभार महिलांकडे देण्यात येणार.
- 3 रिसॉर्ट – छत्रपती संभाजीनगर , नागपूर , खारघर.
- पर्यटन क्षेत्रात लिंगभयाव समानता आणणारे धोरण महाराष्ट्र देशात पहिल्यांदा आखले आहे.
5) ज्येष्ठ लेखक ‘मनोहर सोनवणे’ यांचे निधन.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel