Current Affairs | चालू घडामोडी | 11 FEB 2024
1) नेल्सन मंडेला यांची 27 वर्षांनी कारागृहातून सुटका = 11 फेब्रुवारी 1990
- कारागृह = व्हिक्टर वेस्टर, केप टाऊन, द. आफ्रिका
2) लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘सीएए’ची अंमलबजावणी- गृहमंत्री शहा
- ‘सीएए’ कायदा काय आहे ?
- सोप्या भाषेत हा कायदा म्हणजे नागरिकत्व कायदा आहे बाहेरून आलेल्या लोकांना भारताचे नागरिकत्व देणे (मुस्लिम सोडून)
- पाकिस्तान,
- अफगाणिस्तान व
- बांगलादेशमधून ( हे तीनच देश)
- सोप्या भाषेत हा कायदा म्हणजे नागरिकत्व कायदा आहे बाहेरून आलेल्या लोकांना भारताचे नागरिकत्व देणे (मुस्लिम सोडून)
- 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेल्या
- हिंदू,
- शीख,
- जैन,
- बौद्ध,
- पारशी आणि
- ख्रिश्चनांसह अन्य पीडित
- गैरमुस्लीम
- स्थलांतरितांना भारताचे नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा आला. त्यासाठी 1955 च्या नागरिकत्व कायद्यात बदल केला.
- कायदा अस्तित्वात आला कधी ?
- 2016 मध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयक (सीएए) सादर करण्यात आले
- 9 डिसेंबर 2019 – लोकसभेत मंजूर
- 11 डिसेंबर 2019 – राज्यसभेत मंजूर
- 12 डिसेंबर 2019 – राष्ट्रपती ची सही
आणि आता लागू होणार आहे.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel