Current Affairs | चालू घडामोडी | 12 FEB 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 12 FEB 2024

1) स्वामी दयानंद सरस्वती जयंती = 12 फेब्रुवारी 1824

  • मूळ शंकर
  • आर्य समाज संस्थापक = 1875
  • पुस्तक = सत्यार्थ प्रकाश (1875)
  • घोषणा = वेदांकडे चला

2) ऑस्ट्रेलियात प्रथमच गीतेवर हात ठेवून बॅरिस्टर पदाची शपथ

  • वरून घोष यांनी ही शपथ घेतली.

3)सर्वाधिक लांब शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी.

  1. शक्ती पीठ महामार्ग लांबी:- 805 किलोमीटर
  2. समृद्धी महामार्ग लांबी :- 701 किलोमीटर

शक्तीपीठ महामार्ग संबंधी :-

  • या महामार्गामुळे माहूर, तुळजापूर, कोल्हापूर, अंबाजोगाई ही तीर्थक्षेत्रे जोडली जाणार आहेत.
  • 12 ज्योतिर्लिंगांपैकी औंढा नागनाथ व परळी वैजनाथ येथील शक्तिपीठे, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, कारंजा (लाड), नृसिंहवाडी, औदुंबर ही धार्मिक स्थळेही जोडली जाणार आहेत.
  • महामार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग असा 12 जिल्ह्यांतून प्रवास करणार आहे.

4) ऑस्ट्रेलियाने जिंकला 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक

  • ऑस्ट्रेलियाचा हा चौथा U 19 विश्वचषक आहे .
  • भारत कधी कधी जिंकला आहे
    • 2000 साली भारत (श्रीलंका)
    • 2008 साली भारत (द.आफ्रिका)
    • 2012 साली भारत (ऑस्ट्रेलिया)
    • 2018 साली भारत (ऑस्ट्रेलिया)
    • 2022 साली भारत (इंग्लंड)
  • U19 विश्वचषका बाबत.
    • 1988 पासून स्पर्धेला सुरवात
    • पहिला विजेता : ऑस्ट्रेलिया
    • सर्वधिक वेळा विजेता : भारत (5 वेळा)
  • ऑस्ट्रेलियाचे जेतेपद
    • फेब्रुवारी २०२३: महिला टी-२० विश्वचषक विजेतेपद
    • जून २०२३ : जागतिक कसोटी अजिक्यपद विजेतेपद
    • नोव्हेंबर २०२३ : एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक विजेतेपद
    • फेब्रुवारी २०२४ : १९ वर्षांखालील पुरुष विश्वचषक विजेतेपद

5) तलाठी हे नाव बदलून आता ‘ग्राम महसूल अधिकारी’ नाव


Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment