Current Affairs | चालू घडामोडी | 11 JUN 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 11 JUN 2024

1) साने गुरुजी यांचा स्मृतिदिन = 11 जून 1950

  • जन्म = 24 डिसेंबर 1899 (125 वर्ष पूर्ण) रोजी कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला
  • १९२८ = ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले
  • १९३० = शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग
  • ‘काँग्रेस’ नावाचे साप्ताहिक
  • १९४८ = ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले
  • त्यांनी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली
  • श्यामची आई पुस्तक नाशिकच्या तुरुंगात असताना लिहिले

2) युनिसेफच्या अहवालानुसार गरिबांचीच नव्हे, श्रीमंतांचीही मुले कुपोषित!

  • युनिसेफच्या अहवालानुसार कमी तसेच मध्यम उत्पन्न देश असलेल्या जवळपास 100 देशांमध्ये पाच वर्षांपेक्षा कमी वयोगटातील 44 कोटी लहान मुले कुपोषित आहेत.

3) स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत

  • पंतप्रधान पद आणि संविधानिक तरतुदी
    • कलम 75 : पंतप्रधानांची नियुक्ती राष्ट्रपतींच्या द्वारे केली जाईल
    • कलम 74(1) : राष्ट्रपतींना सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल
    • अनुसूची तिसरी : शपथ कशी असवी हे अनुसूचित 3 मध्ये सांगितले आहे
    • मंत्र्यांची संख्या 15% पेक्षा जास्त असणार नाही म्हणजे 543 चे 15% = 81 पर्यंत मंत्र्यांची संख्या असते
  • पंतप्रधान आणि कार्यकाळ
    • सर्वात जास्त काळ राहिलेले पंतप्रधान : जवाहरलाल नेहरू (16 वर्षे 286 दिवस)
    • पहिले काळजीवाहू पंतप्रधान : गुलझारीलाल नंदा
    • पहिल्या महिला पंतप्रधान : इंदिरा गांधी
    • सर्वात जास्त वय असलेले पंतप्रधान : मोरारजी देसाई
    • राजीनामा देणारे पाहिले पंतप्रधान : मोरारजी देसाई
    • सर्वात कमी वय असलेले पंतप्रधान : राजीव गांधी
    • कधीही संसदेला सामोरे न गेलेले पंतप्रधान : चौधरी चरणसिंग (पाठिंबा काढला इंदिरा नेहरूंनी)
    • सर्वात कमी काळ राहिलेले पंतप्रधान : अटलबिहारी वाजपेयी
    • तिसऱ्यांदा शपथ घेणारे गैर काँग्रेसचे नेते : नरेंद्र मोदी

4) मोहन माझी यांची ओडिशाचे पुढील मुख्यमंत्री म्हणून निवड

  • भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड

5) ज्येष्ठ मंत्र्यांची खाती कायम

  • नितीन गडकरी = रस्ते विकास
  • राजनाथ सिंह = संरक्षण
  • अमित शहा = गृह, सहकार
  • शिवराज सिंह = चौहान कृषी व शेतकरी कल्याण, ग्रामीण विकास
  • एस. जयशंकर = परराष्ट्र व्यवहार
  • निर्मला सीतारामन = अर्थ, कॉर्पोरेट
  • नरेंद्र मोदी : पंतप्रधान. आस्थापना, जनतक्रार निवारण, अणुउर्जा, अंतराळ व वाटप न झालेली सर्व खाती

6) महाराष्ट्राला भेटलेले मंत्रिपदे

  1. नितीन गडकरी = रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री
  2. पियुष गोयल = वाणिज्य आणि उद्योग मंत्री
  3. प्रतापराव जाधव = आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री
  4. रामदास आठवले = सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री
  5. रक्षा खडसे = क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री
  6. मुरलीधर मोहोळ = सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री

7) युरोपीय महासंघ निवडणुकीत उजव्या पक्षांचे वर्चस्व. फ्रान्सचे मॅक्राँ आणि जर्मनीच्या शोल्झ यांचा पराभव

  • उजव्या पक्षांनी युरोपियन महासंघामधील पारंपरिक सत्ताधारी पक्षांना धक्का देत संसदीय निवडणुकीत मोठा विजय मिळवला.
    • यात फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ यांना पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत २७-सदस्यीय गट उजव्या पक्षांकडे गेल्याचे पहायला मिळाले.
    • इटलीच्या पंतप्रधान ज्योर्जिया मेलोनी यांना या निवडणुकीत दुप्पट जागा मिळाल्या

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment