Current Affairs | चालू घडामोडी | 11 OCT 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 11 OCT 2023

1) ‘लेक लाडकी’ योजना.

  • उद्देश – राज्यातील मुलींच्या सर्वांगीण सक्षमीकारणासाठी गरीब कुटुंबातील मुलींसाठी योजना.
  • योजनेची अट – एक लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न.
    • कुटुंबातील एक अथवा दोन मुलीना योजनेचा लाभ.
    • एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लाभ.
  • योजनेचे स्वरूप – मुलगी पहिलीत गेल्यापासून 18 वर्षांची होईपर्यंत टप्प्याटप्प्याने 1 लाख रुपये खात्यात जमा.
    • जन्म झाल्यावर – रु 5 हजार
    • पहिलीत गेल्यावर – रु 6 हजार
    • 11 वीत गेल्यावर – रु 7 हजार
    • 18 वर्ष पूर्ण झाल्यावर – रु 75 हजार
      एकूण = 1,01,000 रु = 5 टप्प्यात
  • ही योजना पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलींना.
  • सुरुवात – 1 एप्रिल 2023 पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू.
  • महाविकास आघाडी सरकारच्या काळातील ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेच्या जागी ही ‘लेक लाडकी’ योजना लागू.
LEK LADKI YOJNA

2) नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या निधी वाटपास मान्यता.

  • पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली ‘नमो शेतकरी महासन्मान’ ही योजना.
  • केंद्राच्या योजनेदवारे प्रतिवर्ष प्रती शेतकरी 6000 रुपये अनुदानामद्धे राज्य शासनाच्या आणखी 6000 निधीची भर पडणार.
    एकूण अनुदान 12000 मिळणार.
  • दर 3 महिन्याला 2000 रुपये मिळणार.
namo shetkari mahasanman yojna

3) सर्वात श्रीमंत भारतीय उद्योगपती – मुकेश अंबानी

  • ‘360 one Health हुरून इंडिया रिच list 2023’ यादीत प्रसिद्ध.
  • गौतम अदानीना टाकले मागे.
  • देशात सर्वाधिक श्रीमंताची संख्या देखील महाराष्ट्रात.

4) अवकाश क्षेत्र ‘FDI’ साठी खुले होणार.

  • सध्या अवकाश क्षेत्रात उपग्रह यंत्रणा बसवणे आणि ती चालवणे यात 100% परकीय गुंतवणुकीस मुभा आहे. मात्र, ती केवळ सरकारच्या माध्यमातून करता येते.

5) Town Planning ( नगररचना योजना ) – TP स्कीम.

  • राज्यात महानगरांपाठोपाठ आता छोट्या गावांमध्ये TP स्कीम विकसित करण्यात येणार.
  • यामुळे गावांमध्ये शहराच्या धर्तीवर रस्ते, मैदाने, उद्याने, पाणी, वीज सुविधा उपलब्ध होतील.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

Leave a Comment