Current Affairs | चालू घडामोडी | 12 MAY 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 12 MAY 2024

1) 12 मे

1.1) शेतकऱ्यांचा पहिला उठाव = 12 मे 1875

  • स्थळ = सुपे

1.2) सन सिटी (जोधपुर) स्थापना = 12 मे 1459

  • संस्थापक =राव जोध (मंदोर चा राजा)

1.3) आयएनएस विराट नौदलात सामील = 12 मे 1987

  • जगातील सर्वात जुनी विमानवाहू नौका
  • निवृत्ती = 6 मार्च 2017

2) पशुपालकांना अर्थसहाय्य करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे

3) नेपाळी शेर्पा ‘कामी रिता शेर्पा’ ने 29 वेळा एव्हरेस्ट वर चढण्याचा जागतिक विक्रम केला आहे

  • विशेष म्हणजे त्याने स्वतःच 28 वेळा एव्हरेस्ट चढण्याचा विक्रम मोडला आहे

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment