Current Affairs | चालू घडामोडी | 13 MAY 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 13 MAY 2024

1) 13 मे

1.1) नॅशनल टेलिकॉम पॉलिसी 1994 जाहीर

  • टेलिकॉम क्षेत्र खाजगी कंपन्यांना खुले करण्यात आले

2) लष्कराला १८ मे रोजी मिळणार पहिले हर्मीस-९०० स्टारलायनर !

  • पाकची संपूर्ण पश्चिम सीमा कवेत; ‘चिते की चाल, बाज की नजर’!
  • हर्मीस-९०० ची वैशिष्ट्ये :-
    • टार्गेट किलिंग : उदाहरणार्थ वाहनातील केवळ चालकाला मारायचे आहे आणि प्रवाशांना मात्र इजा होऊ द्यायची नाही, तर तेही हे ड्रोन करेल.
    • बिग टार्गेटिंग : कोणत्याही क्षेत्रातील मोठे लक्ष्य नष्ट करायचे असेल तर ही बाबही या ड्रोनसाठी सहजसाध्य आहे. १० मीटरच्या त्रिज्येतील कोणत्याही गोष्टीचा ते नाश करू शकेल.

3) 12 भारतीय भाषांसह जगातील 98 भाषांना सपोर्ट करणार

  • स्वदेशी एआय चॅटबॉट हनुमान लाँच
  • हनुमान एआय काय आहे?
    • हे टूल देखील ओपनएआयच्या चॅटजीपीटीसारखे आहे. याच्या मदतीने तुम्ही कोणतेही प्रश्न विचारू शकता.
    • गणिताचे प्रश्न देखील विचारू शकता, जरी हे साधन चॅटजीपीटी आणि गुगल बार्डसारख्या मजकुरातून फोटो तयार करेल की नाही याबद्दल माहिती नाही.
    • हनुमान एआय चॅटबॉट सात आयआयटी, रिलायन्स एसएमएल इंडिया आणि अबू धाबीच्या उएआय होल्डिंग यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे.

4) ECI’s latest National Icon for Voter Awareness-2024

  • राजकुमार राव & सचिन तेंडूलकर – हे दोघे National Icon आहेत.

(या अगोदर पकंज त्रिपाठी हे देखील 2022 पासून नॅशनल आयकॉन होते. त्यांनी राजीनामा दिला आहे.)

  • शीतल देवी – नॅशनल दिव्यांग आयकॉन
  • आयुष्यमान खुराना – National Youth Icon
  • Important ECI’s latest Reginal Icon for Voter Awareness
  • मोहम्मद शमी – उत्तर प्रदेश राज्य आयकॉन
  • सुरेश रैना – जम्मू काश्मीर केंद्र शासित प्रदेश आयकॉन
  • शुभमन गिल – पंजाब राज्य आयकॉन
  • पंकज त्रिपाठी -बिहार राज्य आयकॉन

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment