Current Affairs | चालू घडामोडी | 16 MAR 2024
1) राष्ट्रीय लसीकरण दिवस
- भारतातील पहिला पोलिओ डोस = 16 मार्च 1995
- इतर
- सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम = 1978
- मिशन इंद्रधनुष्य = 2015
=> 7 प्रकारच्या आजारांवरील लसी (घटसर्प, डांग्या खोकला, हिपॅटायटीस बी, गोवर, धनुर्वात, क्षयरोग, पोलिओ)
2) किशोर मकवाना यांची अनुसूचित जाती आयोगाच्या (NCSC) अध्यक्षपदी नियुक्ती
- अनुसुचित जाती राष्ट्रीय आयोग (NCSC)
- घटनात्मक संस्था
- घटनेच्या कलम 338 द्वारे स्थापन करण्यात आली आहे.स्थापना = 2004
- त्यात एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि इतर तीन सदस्य असतात.
- त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात.
- त्यांच्या सेवेच्या अटी आणि पदाचा कार्यकाळ देखील राष्ट्रपती निश्चित करतात.
- सध्या त्यांचा कार्यकाळ ३ वर्षे आहे.
- आयोग राष्ट्रपतींना वार्षिक अहवाल सादर करतो. तसेच आवश्यक वाटेल तेव्हा अहवाल सादर करू शकतो. राष्ट्रपती असे सर्व अहवाल संसदेसमोर ठेवतात.
- दिवाणी न्यायालयाचे खटला चालवण्याचे सर्व अधिकार
3) राज्यातील शालेय शिक्षकांना आता ‘ड्रेसकोड’
- इंग्रजीत ‘टीआर’ आणि मराठीत ‘टी’ संबोधन लावण्याची सूचनाही
4) समूह विद्यापीठासाठी समिती स्थापन
- माजी कुलगुरू डॉ आर एस माळी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन
5) इलेक्ट्रिक वाहन धोरण मंजूर
- 3 वर्षात प्रकल्प उभारणाऱ्या कंपन्यांना मिळणार सवलतीचा लाभ
- किमान 50 कोटी डॉलर गुंतवणुकीची अट
- 5 वर्ष कालावधीसाठी मिळणार आयात शुल्कात सवलत
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel