Current Affairs | चालू घडामोडी | 17 MAR 2024
1) 17 मार्च
1.1) महिला सन्मान योजना जाहीर = 17 मार्च 2023
- एसटी महामंडळाच्या तिकिटात 50 टक्के सूट
1.2) कामगार न्यायालय ऐवजी कामगार लवाद स्थापनेचा निर्णय = 17 मार्च 2023
- महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे
2) 18 व्या लोकसभा निवडणूकीचे वेळापत्रक जाहीर
- १९ एप्रिल ते १ जून मतदान
- ४ जूनला मतमोजणी
- केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी विज्ञान भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यावेळी नवनियुक्त आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीरसिंह संधू हेही उपस्थित होते.
- आचारसंहिता लागू = केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यामुळे 16 मार्च दुपारी 3 वाजल्यापासून देशभर आचारसंहिता लागू झाली.
- लोकसभा निवडणुकीसोबतच अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, ओडिशा आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही होणार आहेत.
- लोकसभा निवडणुका 7 टप्प्यात होणार
- महाराष्ट्र निवडणूक 5 टप्प्यात होणार
- तारखा:
- दुसरा टप्पा: २६ एप्रिल
- तिसरा टप्पा: ७ मे
- चौथा टप्पा: १३ मे
- पाचवा टप्पा: २० मे
- सहावा टप्पा:२५ मे
- किती टप्प्यांत किती राज्ये?
- एका टप्प्यात : अरुणाचल प्रदेश, अंदमान-निकोबार, आंध्र प्रदेश, चंडीगड, दादरा-नगर हवेली, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा, केरळ, लक्षद्वीप, लडाख, मिझोराम, मेघालय, नागालँड, पुदुच्चेरी, सिक्कीम, तमिळनाडू, पंजाब, तेलंगणा, उत्तराखंड.
- दोन टप्प्यांत: कर्नाटक, राजस्थान, त्रिपुरा, मणिपूर.
- तीन टप्प्यांत: छत्तीसगड, आसाम.
- चार टप्प्यात: ओडिशा, मध्य प्रदेश, झारखंड.
- पाच टप्प्यात: महाराष्ट्र, जम्मू आणि काश्मीर
- सात टप्प्यांत: उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल
3) महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे टप्पे
- टप्पा १ : १९ एप्रिल : रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर.
- टप्पा २ : २६ एप्रिल : बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी.
- टप्पा ३ : ७ मे : रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले.
- टप्पा ४ : १३ मे : नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, मावळ, अहमदनगर, पुणे, शिरूर, शिर्डी, बीड, छत्रपती संभाजीनगर,
- टप्पा ५ : २० मे : धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सर्वच्या सर्व सहा मतदारसंघ.
- राज्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे.
- देशात मतदारांचे लिंग गुणोत्तर १००० पुरुषांमागे ९४८ महिला असे आहे.
- महाराष्ट्रात पात्र मतदारांची संख्या ९ कोटी २० लाख आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा ही संख्या ३४ लाख ६९ हजार इतक्या संख्येने जास्त आहेत.
4) निवडणुकीतील मतदारांची महत्वपूर्ण माहिती
- पुरुष : 49.7 कोटी
- महिला : 47.1 कोटी
- पहिल्यादा मतदान करणारे : 1.8 कोटी
- अपंग : 88.4 लाख
- शासकीय कर्मचारी : 19.1 लाख
- 85+ वय असलेले : 82 लाख
- तृतीयपंथी : 48000
- तरुण (20-29) : 19.74 कोटी
- शंभरी पार : 2.18 लाख
- देशात 97 कोटीहून अधिक मतदार आहेत
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel