Current Affairs | चालू घडामोडी | 20 & 21 OCT 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 20 & 21 OCT 2023

1) ‘नमो भारत’ रेल्वे.

  • ‘Regional Rapid Trazit System’ (PRTS) या योजने अंतर्गत नव्या रेल्वे गाड्यांचे नामकरण ‘नमो भारत’ असे करण्यात आले आहे.
  • ‘दिल्ली-मेरठ’ या मार्गावर 21 ऑक्टोबरपासून पहिली गाडी धावली जाणार आहे.

2) राज्याच्या कृषि आयुक्तपदी ‘डॉ. प्रवीण गेडाम’ यांची नियुक्ती.

  • ‘सुनील चव्हाण’ यांच्या जागी ‘डॉ. गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

3) भारताला मिळणार ‘नवे राष्ट्रीय सहकार धोरण’

  • सहकार क्षेत्राला बळकटी आणून आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी तसेच समान संधि देणारे ‘नवे राष्ट्रीय सहकार धोरण -2023’ माजी केंद्रीय मंत्री ‘सुरेश प्रभू’ यांनी सहकार मंत्री ‘अमित शाह’ यांना सादर केले.
  • अमित शाह यांनी ‘सहकार धोरण’ ठरविण्यासाठी ‘सुरेश प्रभू’ यांच्या अध्यक्षतेखाली समिति स्थापन केली.
  • यापूर्वीचे धोरण – 2002

4) कुष्ठरोग मोहीम – 20 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2023


Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment