१) उद्योगरत्न पुरस्कार ( 1st )
- उद्योगरत्न = रतन टाटा
- उद्योगमित्र = आदर पूनावाला
- उद्योगिनी = गौरी किर्लोस्कर
- उत्कृष्ट मराठी उद्योजक = विलास शिंदे
२) ‘सलोखा ‘ योजनेला कमी प्रतिसाद
- सलोखा योजना = शेतकऱ्यांतील शेतजमिनीसंबंधी वाद टाळण्यासाठी आणि त्यांच्यात सलोखा निर्माण होण्यासाठी ३ जानेवारी २०२३ रोजी योजना सुरु केली.
(राज्यसरकाराद्वारे)
– सुरुवात ३ जाने २०२३
३) खेळ
- विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारताला पुरुष व महिला सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक. ( आतापर्यंत तिरंदाजानी ५ पदके पटकावली आहेत. )
- स्पर्धा – पॅरिस
- पुरुष सुवर्ण = ओजस देवतळे , प्रथमेश जावकर ,अभिषेक वर्मा ,
- महिला सुवर्ण = अदिती स्वामी , ज्योती सुरेख वेन्नम, परनित कौर
- महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्पेन – इंग्लंड यांच्यात लढत.
४) ‘रोमिओ-ज्युलिएट’ कायद्याबाबत SC ने मागवले केंद्र सरकारचे मत.
- किशोरवयीनांच्या लैंगिक संबंधाच्या परवानगी देण्यासंदर्भातचा कायदा.