Current Affairs | चालू घडामोडी | 20 JAN 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 20 JAN 2024

1) खान अब्दुल गफार खान पुण्यतिथी = 20 जानेवारी 1988

  • सरहद्द गांधी म्हणून ओळख
  • खुदाई खिदमतगार चळवळीची स्थापना = 1929

2) 16 व्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्ष = अरविंद पनगारिया

  • 16 व्या वित्त आयोगाचे सचिव = रित्विक रंजनम् पांडेय
  • वित्त आयोगाचे शेवटचे चार अध्यक्ष
    1. १२ वे- सी रंगराजन
    2. १३ वे – विजय केळकर
    3. १४ वे – Y.V.रेड्डी
    4. १५ वे – NK सिंग

3) PM किसान योजना अंतर्गत राज्यनिहाय 15 नोव्हेंबर 2023 ते 14 जानेवारी 2024 या काळातील सर्वाधिक महिला लाभार्थी

  1. उत्तर प्रदेश
  2. राजस्थान
  3. मणिपूर
  4. महाराष्ट्र

4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे आवरण

  • ‘स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस’ = आंध्र प्रदेश
  • उंची = 206 फूट
  • जगातील सर्वाधिक उंचीच्या 50 पुतळ्यांमधे समावेश

5) सोलापूरजवळ कुंभारी येथे ३० हजार असंघटित कामगारांसाठी उभारलेल्या पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरांसह राज्यातील सुमारे ९० हजार घरांचे वितरण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आले.

6) श्रीरामाची मूर्ती स्थापित

  • अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरात २२ जानेवारीला समारंभपूर्वक प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार.
  • श्रीरामाची ही मूर्ती म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी काळ्या दगडातून साकारली आहे. मूर्तीची उंची ५१ इंच आहे.
  • अयोध्येतील श्रीराम मंदिराचे लोकार्पण आणि मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने राज्य सरकारने २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ‘निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कायद्या’नुसार ही सुट्टी जाहीर केली असून त्यामुळे बँकांचे कामकाजही बंद राहणार आहे.

7) ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान’

  • राज्यात १ जानेवारी २०२४ पासून सुरू करण्यात आलेल्या व दीड महिना राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या स्पर्धात्मक अभियानासाठी ८६ कोटी ७३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment