Current Affairs | चालू घडामोडी | 21 JAN 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 21 JAN 2024

1) मेघालय 21 वे राज्य बनले = 21 जानेवारी 1972

  • गारो, खासी, जैंतिया जिल्ह्यांचे एकत्रीकरण
  • अधिकृत भाषा = इंग्लिश

2) म्यानमार सीमेवर होणार काटेरी कुंपण

  • बांगलादेश सीमेप्रमाणे आता भारत आणि म्यानमार या सीमेवर लवकरच काटेरी कुंपण घालण्यात येईल.

3) ‘पीडीएस = पब्लिक डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम’ म्हणजेच ‘रास्त भाव दुकान’ म्हणजेच ‘रेशन दुकान’ आणि ‘आनंदाचा शिधा’ योजना

  • रचना = शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किमतीत धान्य विकत घेणे आणि ते पीडीएस द्वारे भारतभर पोहोचवणं अशी एकूण रचना.
  • 2012 13 च्या सुमारास पीडीएस मध्ये आमुलाग्र बदल सुरू केले
  1. आधार कार्ड कार्यक्रम
  2. आधार क्रमांक बँक खाते परस्परांशी जोडणे
  3. त्यातून लाभार्थीच्या थेट बँक खात्यात (डायरेक्ट बेनिफिट डीबीटी) सबसिडी जमा करणे.
  • महाराष्ट्र सरकारने 2022 मध्ये ‘आनंदाचा शिधा’ या नावाने योजना आणली. शिधापत्रिकेवर रेशन दुकानातून शंभर रुपयांत अन्नधान्य पुरवण्याची ही योजना.

4) जपानचं स्लिम मून मिशन यशस्वी

  • जपान हा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा पाचवा देश ठरला आहे.
  • जपानच्या आधी रशिया, अमेरिका , चीन आणि भारत हे देश चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी ठरले आहेत.
  • स्लिम = स्मार्ट लँडर फॉर इन्वेस्टिगेटिंग मून मिशन (SLIM – Smart Lander for Investigating Moon)
  • जपानची अंतराळ संशोधन संस्था = JAXA

5) 2013 नंतरच्या चंद्र मोहिमा

  1. 2013 = चांग ई 3 = चीन = यशस्वी
  2. 2018 = चांग ई 4 = चीन = यशस्वी
  3. 2019 = बेरेशीत = इस्राइल = अयशस्वी
  4. 2019 = चंद्रयान 2 = भारत = अयशस्वी
  5. 2020 = चांग ई 5 = चीन = यशस्वी
  6. 2022 = ओमोतेनाशी = जपान = अयशस्वी
  7. 2022 = हाकुतो -R = जपान = अयशस्वी
  8. 2023 = लुना – 25 = रशिया = अयशस्वी
  9. 2023 = चंद्रयान 3 = भारत = यशस्वी
  10. 2024 = पेरेग्राईन = अमेरिका = अयशस्वी
  11. 2024 = स्लिम = जपान = यशस्वी

6) अयोध्या राम मंदिर = नागर प्रकारचे मंदिर

  • मंदिर बांधणारे प्रमुख आर्किटेक्चर = चंद्रकांत सोमपुरा
  • मंदिराचे प्रकार
    1. हेमाडपंथी मंदिरे
    2. नागर शैली मंदिरे
    3. द्रविड शैली मंदिरे
    4. वेसर शैली मंदिरे
    5. भूमीज शैली मंदिरे

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment