Current Affairs | चालू घडामोडी | 21 NOV 2023
1)अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी सरकारतर्फे धनगर आरक्षणासाठी अभ्यास समिती.
- मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन.
2) सहारा समूहाचे प्रमुख सुब्रत रॉय यांचे निधन.
3) सॅम अल्टमन आता मायक्रोसॉफ्ट कंपनीत.
- सह संस्थापक ग्रेन बाॅकमन देखील मायक्रोसॉफ्ट कंपनीत
- यापूर्वीच त्यांना ओपन एआय कंपनीमधून काढून टाकण्यात आले होते.
4) आयसीसी ने निवडला विश्वचषकाचा सर्वोत्कृष्ट वनडे संघ.
- रोहित शर्मा कडे नेतृत्व तर भारताचे एकूण 6 खेळाडू समाविष्ट
5) 65 वा महाराष्ट्र केसरी – शिवराज राक्षे = डबल महारष्ट्र केसरी
- 65 वी डबल स्पर्धा धाराशिव येथे झाली.
- 66 वा महाराष्ट्र केसरी – सिकंदर शेख (ही स्पर्धा पुण्यातील फुलगाव
- (65 वी स्पर्धा काल डबल घेतली होती).
6) समूह विद्यापीठे (क्लस्टर युनिव्हर्सिटी)
- एकाच व्यवस्थापन किंवा शैक्षणिक संस्थेच्या किमान दोन व कमाल पाच अनुदानित किंवा विनाअनुदानित महाविद्यालयाचे एकत्रीकरण म्हणजे समूह विद्यापीठ.
- कृषी व आरोग्य विज्ञान वगळता इतर सर्व पारंपारिक व व्यावसायिक महाविद्यालय समूह विद्यापीठात समाविष्ट होतील.
- सध्या राज्यात तीन समूह विद्यापीठे कार्यरत आहेत.
- अजून पंधरा समूह विद्यापीठे स्थापन होणार.
7) जागतिक मासेमारी दिन = 21 नोव्हेंबर
- 2023 सालचे घोषवाक्य ‘स्वास्थ्यपूर्ण महासागरी परिसंस्थांचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करणे आणि जागतिक स्तरावरील मत्स्यसाठे- शाश्वततेची हमी राखणे’.
8) तामिळनाडू दोन नवीन पालींच्या नवीन प्रजातींचा शोध.
- संशोधक = अमित सय्यद
- नावे= निमस्पीस ट्रायडा , निमस्पीस सुंदरा
9) कोकोनट डेव्हलपमेंट बोर्ड (CDB) ने शेतकऱ्यांना नारळ काढणी आणि वनस्पती व्यवस्थापन कार्यात मदत करण्यासाठी ‘हॅलो नारियाल’ (फ्रेंड्स ऑफ कोकोनट ट्रीज = FOCT) कॉल सेंटर सुविधा सुरू केली आहे.
- केरळमधील ‘हॅलो नारियाल’ कॉल सेंटर ‘कोची’ येथील बोर्डाच्या मुख्यालयातून कार्य करेल.
- या उपक्रमाचा नारळ उत्पादकांना फायदा होईल आणि बोर्डाच्या संबंधित युनिट कार्यालयांद्वारे तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या पारंपारिक नारळ उत्पादक राज्यांमध्ये सेवांचा विस्तार होईल.
10) वीर दास याने कॉमेडीसाठी आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड जिंकला – हे त्याचे दुसरे नामांकन आणि पहिला अवॉर्ड होता.
- इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्स 2023
- वीर दास एमी अवॉर्ड जिंकणारा पहिला भारतीय कॉमेडियन ठरला आहे.
- वीर दासला नेटफ्लिक्सवरील ‘वीर दास लँडिंग’ या शोसाठी एमी इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला आहे.
11) न्यायाधीश नियुक्तीवरून सर्वोच्च न्यायालयाची नाराजी.
12) राज्यात नवे बालधोरण होणार.
- यापूर्वीचे महाराष्ट्राचे बालधोरणे = 2002, 2014
- राष्ट्रीय बालधोरणे 1974, 2013
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel